Dictionaries | References

वृक्ष नेदी फळ। काय करी वसंत काळ॥

   
Script: Devanagari

वृक्ष नेदी फळ। काय करी वसंत काळ॥

   ( तुगा.) एकाच्या दोषाबद्दल दुसर्‍याला जबाबदार कसे धरतां येणार ? झाडें फळें देत नाहींत म्हणजे झाडांस फळें लागत नाहींत त्यास वसंत ऋतूनें काय करावें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP