Dictionaries | References

हातास काय केंस आले?

   
Script: Devanagari

हातास काय केंस आले?

   मी काय म्हातारा झालों ? मी काय दुर्बंल आहे. ज्या भागास श्रम पडत नाहींत तो भाग घांसत नाहीं म्हणून तेथें केंस उगवतात. हातास अथवा तळहातास केंस येणें म्हणजे निरुद्योगांत काळ घालविणें व हातानें काहीं होत नाहीं अशी स्थिति येणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP