Dictionaries | References

आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना

   
Script: Devanagari
See also:  आले भगवंताच्या मना, तेथे कोणाचे चालेना

आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना

   परमेश्र्वराच्या इच्छेविरूद्ध कोणतीहि गोष्ट घडून येत नाही. ‘आले देवाजीच्या मना। तेथे कोणाचे चालेना।।’-तुगा. ३२८३. -शाब १.१००
   २.२१३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP