Dictionaries | References

ज्‍यानें केसकरणी गिळल्‍या त्‍यास बोडकीचा काय पाड?

   
Script: Devanagari

ज्‍यानें केसकरणी गिळल्‍या त्‍यास बोडकीचा काय पाड?

   जो सौभ्‍याग्‍यवती स्‍त्रियांसहि सहज फसवूं शकतो, त्‍याच्यापुढे निराधार विधवांचे काय चालणार? जो जबरदस्‍तासहि फसवूं शकतो, तो अनाथास लुबाडल्‍यावांचून कसा रहील?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP