Dictionaries | References

ज्‍याचे पदरीं नाहीं पैका, त्‍यास वाटे बोलतां शंका

   
Script: Devanagari

ज्‍याचे पदरीं नाहीं पैका, त्‍यास वाटे बोलतां शंका

   जो मनुष्‍य निर्धन असतो त्‍याला कोणाबरोबरहि वागण्यात वगैरे फार संकोच वाटतो
   कारण त्‍याला आपल्‍या गरीबीची नेहमी लाज वाटत असते व कोणी आपला अपमान करील की काय ही भीति असते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP