Dictionaries | References

ज्‍याचें त्‍यास प्रिय असतें

   
Script: Devanagari

ज्‍याचें त्‍यास प्रिय असतें

   मनुष्‍याला आपली गोष्‍ट चांगली दिसते व आवडते. आईबापास जसे आपले मूल कसेहि असले तरी त्‍याचे लाड करावेसे वाटतात, त्‍याप्रमाणें स्‍वतःची कोणतीहि वस्‍तु आपणास आवडते. किमप्यस्‍ति स्‍वभावेन सुंदरं वाप्यंसुंदरम्‌। यदेव रोचते यस्‍मै भवेत्तत्तस्‍य सुंदरम्‌ ।। -सुर १६३.४७७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP