Dictionaries | References

दारूबाज ह्याचे अंगावरील वस्त्र व बैलावर बांधलेलें शास्त्र सारखेंच असतें

   
Script: Devanagari

दारूबाज ह्याचे अंगावरील वस्त्र व बैलावर बांधलेलें शास्त्र सारखेंच असतें

   ज्यास ज्या बस्तूची किंमत कळत नाहीं किंवा सांभाळ करवत नाहीं ती त्याजवळ असून नसून सारखीच आहे, असा भावार्थ. Wine weals no breeches.
   French.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP