Dictionaries | References

जेथें विष असतें तेथेंच त्‍याचा उतारा सांपडतो

   
Script: Devanagari

जेथें विष असतें तेथेंच त्‍याचा उतारा सांपडतो

   सामान्यतः प्रत्‍येक रोगावर औषध व प्रत्‍येक संकटावर काही तरी तोड निघतेच. परमेश्र्वराची योजना अशी असते की, ज्‍या प्रदेशात विषारी जनावरे किंवा पदार्थ उत्‍पन्न होतात त्‍याच प्रदेशात त्‍यावर उपाय म्‍हणून योजावयाचे पदार्थहि उत्‍पन्न होतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP