Dictionaries | References

जाणून अपराध करतो, त्‍याचा नाश रोकडा होतो

   
Script: Devanagari

जाणून अपराध करतो, त्‍याचा नाश रोकडा होतो

   जो कळून सवरून चूक करतो त्‍याचा नाश निश्र्चयेकरून होतो
   समजून उमजून गुन्हा करणारास अवश्य शिक्षा होते किंवा अद्दल घडते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP