Dictionaries | References न नाश { nāśḥ } Script: Devanagari Meaning Related Words नाश हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : विनाश नाश कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun उन्नत स्थिती, वैभव, ऊंच पदा वयल्यान सामकी सकयल येवपाची क्रिया Ex. वायट गूण मनश्याक नाशा वटेन व्हरतात HYPONYMY:अधोगती पदावनती ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:विनाश अधोगतीWordnet:asmপতন benপতন gujપતન hinपतन kanಪತನ kasؤکٕر مٲنی malഅധഃപതനം marअवनती nepपतन oriପତନ panਪਤਨ sanअधःपतनम् tamவீழ்ச்சி telనాశనం urdزوال , تنزل , ادبار , گراوٹ , اتار , بربادی noun जिवेशीं मारपाची क्रिया Ex. दुश्टांचो नाश करपा खातीर देव अवतार घेतात HYPONYMY:बळी नरसांवार असूरवध ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:विध्वंस सांवारWordnet:asmসংহাৰ bdबुथारनाय kanಸಾಯಿಸುವುದು kasقَتٕل malനിഗ്രഹം mniꯃꯥꯡꯍꯟꯕ panਸੰਹਾਰ sanवधः telసంహారము urdخاتمہ , تباہ noun काबार करपाची वा नश्ट करपाची क्रिया Ex. कोणायच्या व्यक्तिगत स्वतंत्रतायेचो नाश करपाक जायना ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benশেষ করা gujહનન kanನಾಶ ಮಾಡುವುದು kasخٕلاف ورزی sanहननम् urdپامال See : विनाश, सर्वनाश नाश A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Annihilation, destruction, ruin. 2 Damage, detriment, injury, loss. 3 In arithmetic. Elimination. नाशाप्रत पावणें To go to ruin. नाश Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Destruction, ruin. Damage, loss. नाश मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. उच्चाटन , उच्छेद , दुर्दशा , धूळधाणा , निर्मूलन , विध्वंस , सत्यानाशा , हानी . नाश मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखाद्या गोष्टीच्या अस्तित्वाचा शेवट Ex. पर्यावरणाच्या संरक्षणाची काळजी न घेतल्यास सृष्टीचा नाश होण्याची शक्यता आहे HYPONYMY:सत्यानाश विघटन महाप्रलय ONTOLOGY:अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:विनाश विध्वंस उच्छेद नायनाट निःपात लय अंत अस्तWordnet:asmলোপ bdजोबस्रांनायस benবিধ্বংস gujવિનાશ hinविनाश kanನಾಶ kasتبٲہی kokविनाश malവിനാശം mniꯃꯃꯥꯕ nepविनाश oriବିନାଶ panਵਿਨਾਸ਼ sanविनाशः telనాశనం urdتباہی , بربادی , تاراجی , پامالی , خرابی , ویرانی , بلا , خاتمہ , See : निर्मूलन नाश महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ विध्वंस ; सत्यानाश ; उच्छेद ; धुळधाण ; दुर्दशा ; हानि . २ नुकसान ; तोटा ; इजा . ३ ( अंकगणित ) उडवणे ; काट मारणे ; छेकणे ; छेदणे . [ सं . नश = नष्ट होणे ; फ्रेंजि . नश ; आर्मे . नस ] नाशाप्रत पावणे - नाश होणे ; नष्ट होणे .०क वि. १ नाश करणारा ; बिघडवणारा . २ इजा देणारा . ३ नाहीसे करणारा ; नाश करण्याच गुण , स्वभाव असणारा . जसे - पित्तनाशक ; कफनाशक ; वायुनाशक इ० .०कारक वि. नाश करणारे ; नाशक .०वंत वि. नाश होण्यासारखा ; अशाश्वत ; बिघडून जाणारा ; खराब होणारा ; कायम न टिकणारा .०वेळ स्त्री. ( फलज्यो . ) १ अशुभकाळ - वेळ . २ मृत्यु ; नुकसान ; अडचण ; तोटा ; इ० ची वेळ . नाशणे उक्रि . १ बिघडविणे ; खराब करणे . २ विध्वंसणे ; हानि करणे ; विघात करणे . मग नाशून अंधकाराते । उदय पावला भास्कर । नाशवी अहितबळे एकेची शरे तुवांहि शूरतमे । - मोकर्ण ७ . १८ . - अक्रि . १ नासणे ; बिघडणे . उदा० दूध नासले . २ नष्ट होणे ; नाश पावणे . - ज्ञा २ . १५९ . नाशा वि . नासाडी करणारा ; द्वाड ; नाश करण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा ; नाशक पहा . गोडघाश्या कामनाशा . नाशित क्रिवि . १ बिघडलेला ; खराब झालेला ; नासलेला . २ नष्ट ; विध्वंस ; नाश झालेला . [ सं . ] नशिनी वि . नाश करणारी . नाशिवंत वि . नाशवंत पहा . तैसे स्थूलाकारी नाशिवंते । भरंवसा बांधोनि चित्ते । - ज्ञा ९ . १५२ . नाशी वि . नाशक पहा . नाष्टिक वि . १ ज्याचा नाश , तोटा झालेला आहे असा . २ ज्याला मालक नाही असा ( माल ). नाश नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : विनाश, अपक्षय, बर्बाद नाश A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 नाश m. 1.m. (√ 1.नश्) attainment (See दूण्°).नाश m. 2.m. (√ 2.नश्) the being lost, loss, disappearance, destruction, annihilation, ruin, death, [Br.] ; [Mn.] ; [MBh.] &c. (ifc. destroying, annihilating cf.कर्म-नाशा, ग्रह-नाश, दुः-स्वप्न-न्°)flight, desertion, [W.] (arithm.) elimination, ib. नाश The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 नाशः [nāśḥ] [नश्-भावे घञ्]Disappearance; गता नाशं तारा उपकृतमसाधाविव जने [Mk.5.25.] Frustration, destruction, ruin, loss; नेहाभिक्रमनाशोऽस्ति [Bg.2.4;] [R.8.88;12.] 67: so वित्त˚, बिद्धि˚ &c.Death.Misfortune, calamity.Abandonment, desertion.Flight, retreat.(In arith.) Elimination.Want of apprehension, non-perception (अनुपलम्भ). नाश Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 नाश m. (-शः)1. Annihilation, loss, destrution, disappearance, ruin.2. Death.3. Flight, retreat.4. Abandonment, desertion. (In Arith- metic.)5. Elimination.E. णश् to cease to be, affix भावे घञ्. ROOTS:णश् भावे घञ् नाश संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit Rate this meaning Thank you! 👍 See : मृत्युः Related Words नाश दौलतीचा नाश नाश करणे नाश करप संहार वाईट खोडी, नाश करिती घडोघडीं अतिशय शोक करणें देह मनाचा नाश होणें आळस भिकारी, कुटुंबाचा घात (नाश) करी जाणून अपराध करतो, त्याचा नाश रोकडा होतो एकाचा नाश होतो, दुजा संतोष पावतो जल अग्नि उपयोगी, पण वाढवितां नाश करिती नायनाट वाळकावर सुरी पडली किंवा सुरीवर वाळुक पडलें तरी वाळकाचा नाश अल्प धन थोर मन, नाश न होय स्वहित जाण कुल नाश तोडफोड नाश नाश करना विनाश गंज लागून नाश पावणे गंज लागून नाश होणे व्याजाचे आशेनें मुद्दलाचा नाश अडाणी जेवणार ताटाचा नाश अडाणी यब्धा योनीचा नाश सिंहाचा पाश, प्राणाचा नाश demolition destruction नष्ट करणे قَتٕل సంహారము সংহার সংহাৰ ସଂହାର ਸੰਹਾਰ સંહાર નાશ કરવો ಸಾಯಿಸುವುದು നിഗ്രഹം आपला नाश आपण न करावा आपले हातानें आपला नाश करणें वाटोळया खुराचा, नाश करील घरादारांचा अति बायका त्याचे घराचा नाश मैथुनीं विनटला, नाश आला देहाला स्वच्छतेनें कामें होतात, संदेहानें नाश destroy ನಾಶ శిక్షించడం ধ্বংস কৰা आपला नाश संतोषानें कोणीच न करिती काळें खोटें नाश पावते, खरें सिद्ध होतें ईश्र्वर अन्न पाठवितो, दुष्ट त्याचा नाश करितो लोभाला बळी पडला, घरादराचा नाश झाला अवघा नाश झाल्यावरी, मग उपाय काय करी द्रव्यावीण हिंमत धरी, त्याचा नाश होय भारी kill वधः जोबस्रांनायस squandered تبٲہی বিধ্বংস লোপ ਨਾਸ਼ ବିନାଶ ਵਿਨਾਸ਼ વિનાશ വിനാശം विनाशः ruin उजाडनु تَباہ کَرُن அழித்தல் నష్టంచేయు ਉਜਾੜਨਾ ନଷ୍ଟଭ୍ରଷ୍ଟ କରିବା ধ্বংস করা घाईघाईनें नाश करतो, नाशानें तोटा आणतो, तोट्यानें घरी तंटा लागतो, इतका खटला घाईने होतो அழிவு wipeout उजाड़ना putting to death erase बुथारनाय मर्दन नश् killing desolation பாழாக்கு నాశనం ઉજાડવું উছন কৰা ମର୍ଦ୍ଦନ ഉന്മൂലനം destruct फोजोबस्रां death wasted wipe out devastation infamy opprobrium ನಾಶ ಮಾಡು Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP