Dictionaries | References

न मागतां कृपा करतो, त्याचा उपकार मोठा होतो

   
Script: Devanagari

न मागतां कृपा करतो, त्याचा उपकार मोठा होतो

   मागितल्यावर कोणीहि देईल पण जो न मागतांच देतो त्याचे उपकार अधिक वाटतात. पण असे दाते किंवा उपकारकर्ते फारच थोडे. आजकाल न मागत्याला हक्काचें सुद्धां। मिळत नाहीं. दातव्यमिति यद्दांन दीयतेऽतुपकारिणे। देशेकाले च पात्रं च तद्वानं सात्त्विक विदुः॥-सुर ६९.९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP