Dictionaries | References

मोठा

   
Script: Devanagari
See also:  मोटा

मोठा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
mōṭhā & मोठाई See मोटा & मोटाई.

मोठा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Large, great, exceeding.
ad   Very.

मोठा     

वि.  अधिक , जास्त , फार ;
वि.  जाडा , लठ्ठ , स्थूल ;
वि.  उच्च , ज्येष्ठ , थोर , महान , माननीय , मान्यवर , श्रेष्ठ , सन्मान्य .

मोठा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  मोठा विस्तार किंवा उंच असलेला   Ex. मोठा रस्ता पार करता करता मुले थकून गेली आहे.
ONTOLOGY:
आकृतिसूचक (Shape)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
लांब
Wordnet:
gujલાંબું
hinलम्बा
kanಹೆದ್ದಾರಿ
kasزیٖٹھ
kokलांब
malനീളമുള്ള
nepलामो
oriଲମ୍ବା
sanदीर्घ
telపొడవైన
urdلمبا , طویل , بڑا , وسیع , فراخ , کشادہ , دراز
adjective  मात्रा, आकार, विस्तार इत्यादीच्या तुलनेने अधिक असलेला   Ex. माझे घर मोठे आहे.
MODIFIES NOUN:
अवस्था गोष्ट क्रिया
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
kanದೊಡ್ಡ
kasبوٚڈ
kokव्हड
tamபெரிய
telపెద్దదైన
urdبڑا , وسیع , کشادہ , عظیم
adjective  उंच किंवा मोठ्या आवाजात उच्चारणा केलेला   Ex. त्यांना मोठ्या आवाजातच ऐकू येते.
MODIFIES NOUN:
आवाज
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
उच्च उदात्त
Wordnet:
asmউদাত্ত
bdगारां नारसिननाय
kanಉಚ್ಚ
kasباردار
kokवयलो सूर
mniꯑꯊꯧꯕ꯭ꯑꯌꯥꯛꯄ
oriଉଦାତ୍ତ
panਉਚਾ
tamஉச்ச கதி
telఊర్ధ్వ స్వరమైన
urdرفیع , اونچا
adjective  परिमाण, मान इत्यादीमध्ये साधारणतः जास्त असलेला   Ex. ती खूप मोठे भाग्य घेऊन आली आहे.
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
kanದಪ್ಪ
noun  अनुभव, कर्तव्य किंवा वयाने मोठा व्यक्ती   Ex. आपण मोठ्यांचा सन्मान केला पाहिजे.
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
ज्येष्ठ
Wordnet:
kanದೊಡ್ಡವರು
kokव्हड
See : विशाल, ज्येष्ठ, थोर

मोठा     

वि.  
थोर ; जाडा .
( शब्दशः ल . ) अतिशय ; जास्त ; फार ; अधिक ( चांगल्या किंवा वाईट अर्थी ). दिसतोस तूं बरा मोटा । - मोआदि २ . २९ . हा मोठा आळशी - अडाणी - शहाणा - चतुर - विद्वान - मूर्ख - लबाड इ० - क्रिवि . थोर , परम इ० शब्दांप्रमाणें उपयोग ). फार , अतिशय . [ सं . महत्तर ] मोटाई - स्त्री .
मोठेपणा ; थोरपणा ; जाडपणा .
( ल . ) श्रेष्ठत्व . ( क्रि० करणें ; धरणें ; लावणें ; मिरवणें ; दाखविणें ; भोगणें ; बाळगणें ; वाढवणें ; सांगणें ). [ मोटा ] मोटाड - वि . अतिशय , अत्यंत मोठा ; थोर ; जाडा ; जाड . [ मोटा ] मोटाधाटा - वि .
मोटा व जोरदार , जाड आणि धिप्पाड ( मनुष्य , जनावर ).
बळकट ; जाडया अंगाचा ; जाडेंभरडें , बारीक , सुंदर , नाजूक नव्हे असें ( कापड ; धागा , वस्तु ). [ मोठा द्वि ]

Related Words

खूप मोठा   अल्पांत बरा सल्ला, मोठा वाईट हल्ला   मोठा   अल्प दुःखी मोठा खेद, मोठीं दुःखें होतीं बंद   भला मोठा   मोठा डास   मोठा दांडा   मोठा पक्षी   मोठा भाऊ   मोठा कोळी   मोठया भांडयाचा मोठा आवाज   पोकळ वांशांचा आवाज मोठा   अंगापेक्षां बोंगा मोठा   अंतकाळ बरा, पण माध्यान्हकाळ मोठा कठिण आहे   अंधळा पाहतां चांद होय मोठा आनंद   आदाय थोडा (आद्यापेक्षां) खर्च मोठा, मग लाथांस काय तोटा   आपला दाम खोटा, परक्याशीं झगडा मोठा   आलस्याक दीसु सर्ना, मोठा कष्टतल्याक राति पुरि जाइना   गरीब गायीनें मोडला गोठा आणि गुलाम गायीचा अस्‍करा मोठा   गरीबाला अल्‍प येतां तोटा, त्‍याचा होय मोठा (तोठा)   गळा मोठा करून रडणें   खाईल तोटा, तो होईल मोठा   काम थोडे, बोभाटा मोठा   किंचित्‌ वार्‍यासंयुक्त, अग्‍नि मोठा होय प्रदीप्त   अल्प कारण, खटला मोठा   अल्प ज्ञानी, मूर्खात मोठा मानी   अल्प न्याय करतो, तो मोठा सोडून देतो   कोल्‍हा मोठा हिकमती, धरी त्‍यास तो त्‍याहून जास्‍ती   कुणब्‍याचा बेटा, गांडीत (ढुंगात) लंगोटा, पण धर्माचा मोठा   घडतां महापाप, होतो मोठा पश्र्चात्ताप   घरांत नाही लोटा, दिमाख मोठा   बठयाचं बठया नि डिवरा मोठा   देव आकाशाहून मोठा आणि मुंगीहून धाकटा   नव्या देवाचा फूर मोठा, जुन्या देवाचा गांडगोटा   stork   लहान-मोठा   मोठा करमळ   मोठा काका   मोठा गिध   मोठा चुहा   मोठा ढोक   मोठा ढोकरू   मोठा दडुल्या   मोठा धिंडरा   मोठा पाणकावळा   मोठा पोपट   मोठा बुजा   मोठा भाग   मोठा भुजा   छोटा-मोठा   लठ   లాఠీ   വലിയ ലാത്തി   बापापरीस लेक मोठा   जीव मोठा करणें   दिसतो मोठा, अकलेचा तोटा   लहान तोंडीं मोठा घांस   मोठा अबलख धनेश   मोठा कामऱ्या बुज्या   मोठा घोडा, मस्तीवान थोडा   मोठा जीव करणें   मोठा भारतीय सारंग   मोठा सोयरा, भेटीची शिराणी   elder   hornbill   ڈانس   زۄلُر   بٔڑ بارٕ   अभिप्लवः   उद्दंशः   বৃহৎ   মাকড়শা   ঘোগুর   घोगूर   ଠେଙ୍ଗା   ଡାଆଁସ   ଧନେଶ ପକ୍ଷୀ   ବଡ଼ ବୁଢିଆଣୀ   ଘୋଗୂର ପକ୍ଷୀ   બનરાવ   व्हडली   ਘੋਗੂਰ   ਧਨੇਸ਼   ਮੱਖ   જલકાક   मकड़ा   माख्रा   जळार   महन्   சிலந்திவலை   தடி   பெரிய கொசு   అత్యధికంగా   ಜೇಡಹುಳ   ധനേശ്   ഭാരിച്ച   വന്കൊതുക്   വലിയചിലന്തി   വലിയ ജലകാക്ക   सोशील तोटा, तो होईल मोठा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP