Dictionaries | References ग गांवाला लागली आग, त्याचा काढती माग Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 गांवाला लागली आग, त्याचा काढती माग मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | सगळ्या गांवाला आग लागून जेथे डोंबाळा झालेला असतो, तेथे सूक्ष्मपणें ती कोठून लागली अशी चौकशी करीत बसणें मूर्खपणाचे आहे. प्रथम ती विझवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मोठ्या कार्याचा नाश होत असतां, तो थांबविण्याऐवजी बरीकसारीक गोष्टींत लक्ष घालीत बसणें, हे अज्ञान आहे. Related Words गांवाला लागली आग, त्याचा काढती माग माग आग लागणे आग लगना नखाला आग लागली अंधळा म्हणतो आग लागली बहिरा म्हणतो ढोल वाजतो दाढीला आग लागली, म्हणे माझा दिवा लाऊन घेऊं द्या आग माग येणें गांवाला जाणें कोरडी आग पुरवेल, ओली आग पुरवणार नाहीं सुफळ बोलरे नार्या! रंडक्या झाल्या सार्या, मांडवाला आग लागली! अरे असें बोलूं नये! पिंडाइतका भात द्या म्हणजे मढया सारखा पडतो अजून अंगठ्याला आग लागली नाहीं उजो लागप गाईल त्याचा गळा, शिंपील त्याचा मळा वली आग आग घालणें ओली आग अंगांत चोळी आणि गांवाला आरोळी आग ओतणें कोरडी आग आग पिणें आग लागो? आग होणे आग लागप आग पाखडणें आग लावणें आग वरसणें आग लागते झोंपडा, जो निकलेसो सार शुभ बोलरे नार्या, मांडवाला आग लागली समुद्राला कोरड पडली, आणि सूर्याला आग लागली गांवांत गाय हगली अन् चुलीला आग लागली आग-बगूला होना अगियाना अंगाचि आग होणें अंगठयाची आग मस्तकास जाणें अंगुष्ठाची आग मस्तकांत जाणें आग लगाये तमाशा देखे तळव्याची आग मस्तकास जाणें मुखाला आग लागणें काडीची आग माडीस लागती आग बबूला होना तळची आग मस्तकास जाणें तळपायाची आग मस्तकास जाणें आग लगाये, पानीको दोडती आग लगेपर कुवा खोदना जो दुकानाचा चार, दुकान होय त्याचा किंकर जाणून अपराध करतो, त्याचा नाश रोकडा होतो ज्याचा खावा ठोंबरा, त्याचा राखावा उंबरा खाजवील त्याची खरूज, भांडेल त्याचा कज्जा जागेल त्याची पाडी, निजेल त्याचा टोणगा जागेल त्याची वांठ आणि निजेल त्याचा टोणगा उजो आग लाव्या आणि बोंब मार्या कोरडी आग पुरवते पण ओली आग पुरवत नाहीं जमीन मऊ लागली म्हणून कोपराने खणणें माग उरणें माग काढणें माग दाननि माग लागणें माग लावणें सुगरणीची लागली चाड, सुगरण लपे खांबा आड loom उघडा उघडा दार, नाकाला लागली धार दाढीला आग लाविती, नास करून घेती एक आग झाला तर दुसर्यानें पाणी व्हावें आवैची चोळी धुवेक जावळ लागली की आवैचो अवतार सोंपलो फुकट राग, भीक माग उपरकाठी लागली अग्नी खाकेंत कळसा, गांवाला वळसा कांखेंत पोर गांवाला घोर सापाच्या विणीच्या गांवाला तिडका राजाराणी सुखी, गांवाला धकाबुकी ऊन पाण्यानें हात भाजतील म्हणोन काय आग लागेल? अर नां நெருப்புப்பற்றிக்கொள் కాలిబూడిదవడం തീയിടുക दुर्जनास्तव देशत्याग, सज्जनांचें सांनिध्य माग गोवरीची आग अस्तनींतली आग आग असणें आग उठणें आग जलाना आग पडणें आग पाखडणे आग बबूला आग मारणें आग रिघणें आग लगाना आग लावणे आग लावप आग होना पोटाची आग ज्याचा त्याचा स्वजातीकडे ओढा ज्याचा दंडा, त्याचा हंडा ज्याची तरवार, त्याचा दरबार ज्याचें सैन्य त्याचा देश ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP