Dictionaries | References आ आग लगेपर कुवा खोदना Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आग लगेपर कुवा खोदना मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | आग लागल्यावर विहीर खोदणें काम बिघडून गेल्यावर उपाय शोधूं पाहणें. संकट येईल म्हणून त्याची आगाऊ तरतूद न करतां ते प्रत्यक्ष आल्यानंतर उपायाची योजना करावयाची, त्यापेक्षां आधीच काळजी घेतली तर चांगले नवहे काय? तु०- ‘संदीप्ते भवने तु कूपखननं प्रत्युद्यमः कीदृशः।’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP