Dictionaries | References

कोरडी आग पुरवेल, ओली आग पुरवणार नाहीं

   
Script: Devanagari

कोरडी आग पुरवेल, ओली आग पुरवणार नाहीं

   आग लागली असतां तींतून काहीतरी सामान बचावून काढतां येते व ती इतकी सार्वत्रिक नसते. पण पूर आला असतां फार मोठ्या प्रदेशावर पसरतो व सर्व काही वाहून नेतो. त्यापासून जीवांचा बचाव करणेंच कठीण असते, तर मालाचा कोठून होणार.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP