Dictionaries | References

आग खाईल तो कोळसे ओकेल

   
Script: Devanagari

आग खाईल तो कोळसे ओकेल     

जो निखारे खाईल त्याच्या तोंडांतून कोळसे बाहेर येणारच. जो अन्यायानें पैशाचा अपहार करील त्याला त्याचे प्रायश्र्चित्त मिळून ते द्रव्य तर ओकावे लागलेच पण त्याबरोबर त्याची अपकीर्तीहि होणारच. पापाचे प्रायश्र्चित्त आज ना उद्यां मिळावयाचेंच.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP