Dictionaries | References आ आग लागते झोंपडा, जो निकलेसो सार Script: Devanagari Meaning Related Words आग लागते झोंपडा, जो निकलेसो सार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 लाभघराला आग लागली असतां आतील सर्वच माल जळून जावयाचा हे ठरलेलेच. तेव्हां त्यांतील जेवढा हाती लागेल तेवढाच मिळाला म्हणावयाचा. तु०- सर्वनाशे समुत्पन्ने अर्धे त्यजति पंडितः। जळत्या घराचा पोळता वासा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP