Dictionaries | References

काडीची आग माडीस लागती

   
Script: Devanagari

काडीची आग माडीस लागती     

मोठी माडी जाळावयासहि एक काडी पुरेशी होते. क्षुल्‍लक कारणावरूनहि मोठमोठे अनर्थ घडून येतात. ‘काडीची आग माडीस लागणें’ पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP