Dictionaries | References

एक प्रीति लागती, दुजी विसरती

   
Script: Devanagari

एक प्रीति लागती, दुजी विसरती

   मनुष्याला एका मनुष्याचा लळा लागला म्हणजे तो दुसर्‍यास विसरतो. पुढे आणखी एखाद्याचा लागल्यास पहिल्यास विसरतो. -सवि २६२३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP