Dictionaries | References

दाढीला आग लागली, म्हणे माझा दिवा लाऊन घेऊं द्या

   
Script: Devanagari

दाढीला आग लागली, म्हणे माझा दिवा लाऊन घेऊं द्या

   अशीच दुसरी म्हण
   एकाच्या मिशीला आग लागली दुसरा म्हणतो मला त्यावर दिवा लांवू दे ! दुसर्‍याच्या संकटाचा विचारकरतां त्यापासून सुद्धां कठोरपणानें स्वतःचा यत‍किंचित्‍ फायदा घेऊं पाहाणार्‍याविषयीं तिरस्कारानें ही म्हण योजतात. तु०
   खाडाक उजो इ. पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP