Dictionaries | References उ उघडा उघडा दार, नाकाला लागली धार Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उघडा उघडा दार, नाकाला लागली धार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एक मनुष्य आपल्या बायकोशी भांडून रानात निघून गेला. तेथे त्यास रात्र झाल्यावर कोठे जावे याची पंचायईत पडली. अखेरीस तो एका झाडावर जाऊन बसला. थोड्या वेळाने तेथे काही चोर येऊन त्यांनी आणलेली लूट त्याच झाडाखाली बसून वाटून घेऊ लागले. तेव्हा वरील मनुष्य घाबरून गेला व त्याची तपकिरीची डबी खाली पडली. तेव्हा चोरांस वर कोणीतरी भूत आहे असा संशय येऊन ते घाबरून आपले सर्व द्रव्य टाकून तसेच पळून गेले. मग त्या मनुष्याने ते सर्व द्रव्य बांधून घेऊन डोक्यावर गाठोडे घेतले व घरी आला व बायकोस म्हणालाः उघडा उघडा दार, डोक्याला झाला भार. ही गोष्ट शेजारणीने ऐकून आपल्या नवर्यासहि तसेच बाहेर घालवून दिले. तो त्या ठराविक झाडावर बसला व चोर खाली आल्यावर त्याने आपल्या तपकिरीची डबी मुद्दाम खाली टाकली. तेव्हा त्या चोरांस ती गोष्ट पुनः घडल्यामुळे संशय आला व त्यांनी वर चढून पाहिले तेव्हा तो सापडला. मग त्याचे नाक कापून त्यांनी त्याला हाकून दिले. तेव्हा द्रव्य मिळावयाच्या ऐवजी नाकास धार लागून तो घरी आला व बायकोस हाक मारू म्हणू लागला की, उघड उघड दार, नाकास लागली धार! याप्रमाणें भलत्याच गोष्टीत दुसर्याचे अनुकरण केले असतां लाभ व्हावयाच्या ऐवजी नुकसान होते. तु०- आति पवित्रता० पहा. Related Words उघडा उघडा दार, नाकाला लागली धार उघडा धार उघडा उघडा खिडकी, नाकाला लागली चिरकी उघडा माथा धार जिला धार जिल्हा उघडा बोडका बाळसंतोष धार गिरना धार पडणे धार पडप दार एस सलाम दार एस सलामनगरम् दार उघडा ठेवणे उघडा नागडा उघडा बागडा उघडा बाघडा उघडा हिशोब उघडा होणें नाकाला मिरच्या झोंबणें नाकाला मिरच्या लागणें एखाद्याला उघडा पाडणें धार जिल्लो धार शहर धार शार दार फळणी धार ज़िला पडती धार धार काडपी exposed धार गोनां धार काढणे धार पडणें धार लावणे नागव्यापाशीं उघडा गेला सारी रात्र हिंवानें मेला नाकाला चुना लागणें cutting edge knife edge घर भोन्न दार ऑत्ता खुला छोड़ना उकतें दवरप लांदां दोन unfastened திறந்துவிடாதே మూయలేని খোলা ছেড়া রাখা ਖੁੱਲਾ ਛੱਡਣਾ ખુલ્લું રાખવું ಹಾಗೆ ಬಿಡು മൂടാതിരിക്കുക नाकाला धाका आणि कपाळाला थुंका उद्योग उघडा करूं जाती, त्यांत लवून विघ्ने राहतीं दार लोटलें आणि बाहेर झोपलें तेज करना दार काडिना जाल्यार एक अन्यांव, दार काडल्यार हजार अन्यांव नांव ठेवी लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला धारवाला आपण हांसतों लोकाला, शेंबुड आपल्या नाकाला जिलासाज धारिलो मॉठया कोणय् दार काटटा, बारकॅल्या कोण काटटा? midstream धारदार द्वार जमीन मऊ लागली म्हणून कोपराने खणणें गांवाला लागली आग, त्याचा काढती माग सुगरणीची लागली चाड, सुगरण लपे खांबा आड door open धारा धारमण्डलम् دَھار ধার জেলা ਧਾਰ ਜ਼ਿਲ੍ਹਾ ଧାର ଜିଲ୍ଲା ધાર જિલ્લો असतां उघडे मागील दार, होती चोरी आणि परद्वार करवताची धार पुढें सरली तरी कापते, मागे सरली तरी कापते खाजगी दार गुपीत दार गुप्त दार दार काढिना दुपाखी दार मुखेल दार मुख्य दार प्रमुख दार आवैची चोळी धुवेक जावळ लागली की आवैचो अवतार सोंपलो uncovered काळी धार वाहती धार मदली धार धार आशिल्लें धार काडप धार काढणें धार गेल्लें धार देणें धार पडिल्लें धार पिळणें धार फुटणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP