Dictionaries | References

नाकाला मिरच्या झोंबणें

   
Script: Devanagari
See also:  नाकाला मिरच्या लागणें , नाकास मिरच्या झोंबणें , नाकास मिरच्या लागणें

नाकाला मिरच्या झोंबणें

   अंगाला मिरची लागली असतां अंगाची आग होते. यावरुन रागावणें
   नाकाला तिखट लावलें असतें तें झोंबतें व आग होते त्याप्रमाणें बोलणें वर्मी लागलें असतां अतिशय रात येणें
   संतापणें
   चडफडाट होणें
   चरफडणें.
   लाल होणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP