Dictionaries | References झ झोंबणें Script: Devanagari See also: झोंमणें Meaning Related Words झोंबणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To affect with a smart or pungent pain, lit. fig.: to affect sorely; to touch to the quick; to cut, sting, bite, prick--flame, prickles, taunts, reproof &c. Ex. तों एकाएकीं अग्नि धडकला ॥ दाहि मुखीं झोंबति ज्वाळा ॥. 2 To bite--a snake. Ex. हा सर्प दारूण ॥ जिव्हाग्रीं झोंबला ॥: also to cause a smarting through injecting its sting--a scorpion &c. 3 To seize hold of violently or roughly; to grasp or clasp rudely: also to brush against forcibly.jhōmbaṇēṃ v i To gather upon thickly, to cluster--blossoms or fruit. झोंबणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t To affect with a smart or pungent pain, to affect sorely, to touch to the quick. To seize hold of violently or roughly.v i To gather upon thickly, to clusterblossoms or fruit. झोंबणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. दाट येणें ; गुच्छ बनणें ; अतिशय लिगडणें ( फुलें , फळें , बहर ). या मोगर्यास पाणी लावा म्हणजे हजारों फुलें झोंबतील . [ का . जोंपु = गुच्छ ]स.क्रि. ( हें क्रियापद कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणें चालतें ) १ तीव्र वेदना होणें ; मर्मभेद होणें . ( ल . ) बोचणें ; टोंचणें ; चावणें ; चरचरणें ; झणाणणें ; चुणचुणणें ; डसणें ( जाळ , उपरोधिक शब्द किंवा भाषण , निंदा ). दाही मुखीं झोंबती ज्वाळा । २ डसणें ( साप ). कीं झोंबला करीं साप । - मोकर्ण ६ . ५६ . नांगीनें टोंचून तीव्र वेदना करणें ( विंचू इ० नीं ). ३ जोरानें व बलात्कारानें स्त्रीस आलिंगणें , दाबून धरणें ; पकडणें ; अंगलट येणें ; मिठी मारणें . ऐसे वदोनि कंठीं झोंबें दु : शासन स्वभावाच्या - मोवन ७ . ७० . जोरानें घसटणें . ४ भांडणें ; मस्ती करणें ; युध्द करणें ; तुटून पडणें . इकडे निशाणाकडे जनकोजी शिंदे झोंबतच होते . - भाब ६३ . ५ ( ल . ) ओढा असणें . कृष्णाकडे झोंबति मायबापें । - सारुह ७ . ९२ . ६ ( ल . ) आकलन करणें ; समजून घेणें . बोलाआदि झोंबिजे । प्रमेयासि । - ज्ञा १ . ५८ . ७ ( ल . ) झटून काम करणें . नरनारी झोंबती साहित्य करित । - दावि १७२ . ८ लगटणें ; गुंतणें ; बिलगणें ; पकडणें . उत्तरिया झोंबे तान्हें तें दूर करून । - विक ११५ . [ का . जोंपिसु = थरारणें , धक्का ] Related Words झोंबणें अंगास झोंबणें मिरची झोंबणें (अंगाला) मिरच्या झोंबणें अंगीं कुयले झोंबणें अंगीं मिरच्या झोंबणें नाकाला मिरच्या झोंबणें नाकास मिरच्या झोंबणें झोंबिनणें झोंबिनिणें झोंबिन्नणें काळजाला लागणें काळजीं लागणें झुंबणें झुंमणें काळजाला चरका बसणें जिवीं लागणें चमचमणें चिमचिमणें काळजास घर पाडणें काळजास भोंक पाडणें अंगास कुयला लागणें झगडणें अवगळणें झटणें झणझण झोंबडा झोंबाडणें बिलगणें झोंबरा झोंबी झणझणणें मिरची झगटणें झळंवणें झळमणें मनकर मर्म खाणें काळीज अंग હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP