Dictionaries | References

झोंबी

   
Script: Devanagari

झोंबी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   jhōmbī f wrestling. v घे, खेळ. 2 Contending with, striving, a tussle. v घे.

झोंबी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 n f  wrestling. Contending with, striving, a tussle.

झोंबी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

झोंबी

  स्त्री. कुस्ती ; झुंज ; लढाई . ( क्रि० घेणें ; खेळणें ). कृष्णापुढें नाचती गोवळे । झोंबिया घेती एक बळें । - ह १३ . २२४ . २ कज्जा ; भांडण ; तंटा . ( क्रि० घेणें ). की बांधिलेती आरोचकें । झोबिआं विणू । - शिशु ११९ . ३ अंगलगट ; आलिंगन . तारुण्याच्या बळें घेऊं धांवलीस झोंबी । - निगा ९६ . [ झोंबणें ]
०लोंबी  स्त्री. अंगलट ; कुस्ती . झोंबीलोंबीघेऊन । जाती टांकिती नेऊन । - दावि ४०४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP