Dictionaries | References

छकड

   
Script: Devanagari
See also:  छक्कड

छकड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A slap or smack. v मार. 2 fig. A stroke or blow of misfortune; a loss; a deficit in trade &c. v बस, ये. 3 A stroke of deceit; a piece of knavery played off. v दे. Ex. वाण्यानें मला वजनांत छ0 दिल्ही. 4 An urging and harassing for payment. v बस. Ex. सावकाराची छ0 बसली तेव्हां गुरें आड करून पैका द्यावा लागला.

छकड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A slap. A stroke of misfortune. An urging for payment.

छकड     

 स्त्री. १ थप्पड ; चपराक . ( क्रि० मारणें ). २ ( ल . ) दुर्दैवाचा फेरा ; तोटा ( व्यापारांत ). ( क्रि० बसणें ; येणें ). ३ लुच्चेगिरी ; कपट . ( क्रि० देणें ). वाण्यानें मला वजनांत छकड बसली तेव्हां गुरें आड करून पैका द्यावा लागला . ५ गाण्याचा एक प्रकार ; लावणी . डफावर थाप मारून छकड म्हणतो . - नाकू ३ . ७४ . ६ वादविवाद ; झगडा ; झोंबी ; तंटा . [ सं . चक = प्रतिघात करणें ; हिं . घ्व ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP