Dictionaries | References झ झुंज Script: Devanagari See also: झुंझ Meaning Related Words झुंज A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Fight or battle: also strife, contest, jarring. झुंज Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Fight or battle: also strife, contest, jarring. झुंज मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कलह , झोंबाझोंबी , भांडणे . झुंज मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun शत्रू, संकट, प्रतिकूलता इत्यादींवर मात करण्यासाठी केला जाणारा प्रयत्न Ex. तिने मोठ्या धीराने परिस्थितीशी झुंज दिली HYPONYMY:जीवन संघर्ष ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:लढा संघर्ष सामना मुकाबला लढत झगडा टक्करWordnet:asmসংঘর্ষ bdजुजिनाय benলড়াই gujસંઘર્ષ hinसंघर्ष kanಸಂಘರ್ಷ kasجَدوٗجَہد , جَنٛگ kokसंघर्श malസംഘര്ഷം mniꯂꯥꯟꯊꯦꯡꯅꯕ nepसङ्घर्ष oriସଂର୍ଘଷ panਸੰਘਰਸ਼ sanमहायत्नः telతగవు urdجہد مسلسل , کاوش پیہم , See : युद्ध, लढा झुंज महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नस्त्री . १ लढाई ; युध्द ; रण . बहुतकरूनि कौरव । हे आतुर दु : स्वभाव । वांटिवावीण हांव । बांधिती झुंजीं । - ज्ञा १ . १७२ . २ भांडण ; कलह ; झोंबाझोंबी . [ सं . युध्द ; प्रा . जुज्झ ; सं . युज ; प्रा . जुंज . हिं . जूझ ; आर्मेनियन जिप्सी जुज ] ( वाप्र . ) झुंजणें , झुजणें , झुझणें - १ लढणें ; युध्द करणें . २ हुजत घालणें ; भांडणें . झुंजविणें - १ झुंजण्यास लावणें ; लढविणें . २ भांडणास प्रवृत्त करणें . [ झुंजणें ] कण्या टाकून कोंबडे झुंजविणें , दाणे टाकून कोंबडे झुंजविणें - १ आपल्या गमतीखातर खर्च सोसूनहि लोकांना भांडावयास प्रवृत्त करणें . २ बक्षीस ठेवून त्यासाठीं एखाद्या मंडळांत , जूट असणार्या लोकांत भांडण लावणें ; आपल्या समाईक देणगीनें एखाद्या गटांत फूट पाडणें , कलागत लावणें . झुंझात राहणें - लढाईत ठार होणें . झुंझास उभें राहाणें , झुंजास उभें राहाणें - लढाई देणें ; लढाईस सिध्द असणें . मेजवानी म्हणून दहा लक्ष रुपये घेत असल्यास उत्तम , नाहींतर झुंजास उभें राहावें . - भाब ३१ . सामाशब्द - झुंजणार , झुंजणारा - वि . झुंजार ; लढवय्या . सखाराम पानशे परशुराम भाऊ भले झुंजणार । - ऐपो २५५ . झुंजागाळ - स्त्री . ( गो . ) रणभूमि . [ झुंज +( गो . ) गाळ = मैदान ] झुंजा , झुंझा , झुंजार , झुंझार , झुंजार , झुंझाट - स्त्री . १ लढाई ; युध्द ; घनचक्कर . ( क्रि० लागणें ; असणें ; होणें ). २ - वि . लढवय्या ; युध्दविपुण ; रणशूर . धाक घेतला झुंझारीं । केशिक सैन्य पळे दूरी । - एरुस्व १० . ३६ . [ झुंज ] झुंजारराव , झुंझारराव - पु . योध्दयास द्यावयाची एक पदवी ; वीरपुरुष ; शूरबहाद्दर ; रणगाजी . पुण्यांतल्या तरुणांनीं मोठमोठया झुंझाररावांना चकविलें . - इंप १२० . [ झुंजार + राव ] झुंजारी - वि . ( गो . ) अंगाशीं अंग लावून लढणारा ; झुंजार (- वि . ) पहा . [ झुंज ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP