Dictionaries | References

गांठ घालणें

   
Script: Devanagari
See also:  गांठ ठेवणें

गांठ घालणें     

१. भेटणें
नजर ठेवणें
मनात बाळगणें
एकत्र येणें
मनातून योजीत असणें
समोरासमोर येणें
लक्ष्य देणें
दृष्‍टादृष्‍ट होणें
नजरेस पडणें. २. चढाई करून जाणें
दृष्‍टि पुरवणें
तोंड देणें
मनावर घेणें. मतलबाशी नेहमी गांठ घालणें.
सामना करणें
झुंज करणें. ‘घालीन गांठि त्‍यातें, मी की मारील तो मला आजी।’ -मोकर्ण २०.२१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP