Dictionaries | References ह हाता तोंडाशीं गांठ पडणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 हाता तोंडाशीं गांठ पडणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | खावयास सुरवात करणें खाण्याखेरीज इतर काहीं न करणें कार्यास घाईनें आरंभ होणें. बोंब मारणें. जेमतेम खाण्यापुरतें मिळणें गरीबी असणें. ‘ जॉन्सननें एवढा इकडचा डोंगर इकडे केला, पण पुनः हातातोंडाशी गांठ आहे ती आहेच.’- नि. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP