Dictionaries | References

डोहांत पडणें

   
Script: Devanagari
See also:  डोहीं पडणें

डोहांत पडणें     

संकटांत पडणें
अडचणीत सापडणें
गोत्‍यात येणें. ‘स्‍वामीच्या पायाशिवाय दुसरीकडे चित्त नाही. परंतु लढल्‍याचे डोह पडलो आहे.’ -पेद २९.२७०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP