Dictionaries | References

अल्पायुष्याक आणि रांडेक गांठ पडता

   
Script: Devanagari

अल्पायुष्याक आणि रांडेक गांठ पडता     

( गो.) ज्या स्त्रीच्या नशीबांत वैधव्या आहे, तिचीच गांठ अल्पायुषी मनुष्याशीं पडते. नशीबानेंच सर्व योगायोग जुळून येतात व दैवाप्रमाणेंच सर्व गोष्टी घडतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP