Dictionaries | References

रोस पुनपोळी एक जाता, दोणो वार्‍यार पडता

   
Script: Devanagari

रोस पुनपोळी एक जाता, दोणो वार्‍यार पडता

   ( गो.) रस आणि पुरणाची पोळी एक होतात आणि द्रोण वार्‍यानें उडून जातो. लाग्याबांध्यांचीं माणसें भांडलीं तरी पुन्हां एक होतात आणि कलागती लावणारा माणूस मात्र दूर फेंकला जातो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP