Dictionaries | References

हजार वळसे आणि एक गांठ

   
Script: Devanagari

हजार वळसे आणि एक गांठ

   दोरीचे हजार वेढे देण्यापेक्षां एक गांठ मारणें अधिक पक्कें असतें. बारीक-सारीक शंभर गोष्टींपेक्षां एक उत्तम गोष्ट अधिक महत्त्वाची होय. ‘ पण करायच्या आहेत काय त्या बाराशें भानगडी घेऊन ? हजार वळसे अन्‍ एकच गाठ. ’ -दाजी, भा.
   पा. २३२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP