Dictionaries | References

तंटा

   
Script: Devanagari

तंटा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A troublesome and a necessary business; urgency of creditors or other claimants; any unpleasant affair.

तंटा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A quarrel, dispute. Urgency of creditors.

तंटा

 ना.  कज्जा , कलह , झगडा , झुंज , तंटा - बखेडा , बोलाचाली , भांडण , संघर्ष ,

तंटा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : भांडण

तंटा

  पु. १ वाद ; भांडण ; कलह ; मतभेद ; बोलाचाली ; बाचाबाची . तंटे केले हे माझे तुझे उपाधी वो । तुगा १४१ . २ जिकीरीचे पण जरुरीचे काम , कामधंद . ३ ( सावकारांचा ) तगादा ; लकडा ; निकड . ४ अप्रिय काम , प्रसंग . [ ध्व . हिं . टण्टा ; सं . तण्ड ]
०उचलणे   भांडण ; बाचाबाची ; भांडाभांडी ; कज्जा . [ हिं . टण्टा + हिं . बखेडा ] तंटेखोर बाज वि . भांडखोर ; कलहप्रिय . [ तंटा ]

तंटा

   तंटा उचलणें
   भांडण उपस्‍थित करणें
   तंटा लावणें
   कलह सुरू करणें.

Related Words

तंटा   आधीं बसला रट्टा, मग तोडतो तंटा   काष्‍ठ नाहीं तेथे अग्‍नि नाहीं, चहाड नाहीं तेथे तंटा नाहीं   तंटा मिटवायाला गेला, आणि गव्हाची कणीक करून आला   विकत तंटा   आत्महितातें पाहती, तंटा उत्पन्न करिती   संबंध सुटला आणि तंटा मिटला   चहाड दूर करणें, तंटा मिटणें   काळ आला उफराटा, न करी कोणाशीं तंटा   अल्पाकरितां मित्रांसवें, तंटा न करणें बरवें   चोराचा लगतां तंटा, सावकाराला मिळतो गठ्‌ठा   तंटा तुटण्या अंती, दोघांची हानि होती   घाईघाईनें नाश करतो, नाशानें तोटा आणतो, तोट्यानें घरी तंटा लागतो, इतका खटला घाईने होतो   words   wrangle   run-in   dustup   quarrel   row   बाकाबाकी   लोंभे   bona fide dispute   भांडाभांडी   आपले द्या आणि पांचांत न्या   अंतरस्थ यादवी   वांकडे करणें   आगटी पेटविणें   लेंभे   हल्ला हरकत करणें   हिंगरावांगर   तंड   उभें वैर   कुरबूर   घरांत समजणें   अणीबाणीचा कज्ज्या   अणीबाणीचा बाद   अणीबाणीची लढाई    अणीबाणीचे भांडण   बालंटावर येणें   बालंटावर सरणें   बालंटास येणें   बालंटास सरणें   भांडाभांड   माझें घ्या नि पांचांत न्या   नवकरी   कज्‍जाचें तोंड काळें   वांधा   मानली (कीं) झगडा तुटला   हार खाल्ली (कीं) झगडा तुटला   आपल्याला जें प्राप्त न होय, त्याची आदावत करून काय   काढते घेणें   उपरवांयां अंबट घेणें   कज्‍जा काढणें   कथळा   खणाखणी   खणाखणीजंगी   खरखशा   अंतरुपाधि   अंतरुपाधी   घांगशा   दुटप्पी भाषण अवघड, केवल लबाडीचें भांडण   तुरुकहांडी   झोंबाडें   मुदयेगिरी   रखनुते   मशिदींतील दिवा, उभा केला दावा   नकुसले   दोघे श्रीमंत झगडती, त्यांत गरिबाची आहुती   निकालांत काढणें   labour dispute   हार मानली पण झगडा तुटो   दाईमुदई   खर्कशा   उफराटें भांडण   कप्रत   कभा   कलं   कल्हा   कळं   कुतरभोंक   गोज   सफाई होणें   वर्दळीवर येणें   वर्दळीस येणें   वांधें   आगींत तेल ओतणें   आगींत तेल घालणें   आगीवर तेल ओतणें   आगीवर तेल घालणें   झगडणे   बलवा   बात की बात, कुरापत की कुरापत   धुरापाना देटु आंगारि उड्डवूनु लडाई सोधी   नवदाई   द्च   dispute   खळका   इस्काल   इस्कील   इस्कीलकी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP