Dictionaries | References

चोराचा लगतां तंटा, सावकाराला मिळतो गठ्‌ठा

   
Script: Devanagari

चोराचा लगतां तंटा, सावकाराला मिळतो गठ्‌ठा

   चोर चोरी करून गेले म्‍हणजे पुष्‍कळ वेळा त्‍यांची अपासांत वाटणी करतांना बोलाचाली होऊन भांडण होते व त्‍यामुळे चोरी उघडकीस येऊन ज्‍याचा माल चोरलेला असतो त्‍याचा मात्र त्‍यात फायदा होतो. एखादे दुष्‍कृत्‍य करण्याचा कट फुटून त्‍यांची सर्वांचीच दुष्‍कृत्‍ये चव्हाट्‌यावर येतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP