Dictionaries | References

झड

   
Script: Devanagari
See also:  कन , दिनीं

झड     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  कोंड्यांच्या बेळां पसून तयार केल्लो पड्डो   Ex. ताणें घराक झड बांदला
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पातीयां झड
Wordnet:
asmবাঁহৰ পর্দা
bdऔवानि फरदा
benচিক পর্দা
gujચિક
hinचिक
kanಬಿದಿರನ್ನು ತೆಳುವಾಗಿ ಸೀಳಿ ಮಾಡಿದ ಬಟ್ಟೆ
kasبٲنسوٗ پَردٕ
malമുള കൊണ്ടുള്ള തട്ടി
marचिकाचा पडदा
mniꯆꯤꯛ
oriଚିକ୍‌
sanवैणवजवनिका
tamபாய்திரை
telవెదురుతడిక
urdچِک , چلمن۔جھانپ , جھلملی

झड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. v लाग, पड.

झड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Long-continued rain. A stoop or swoop. A continued falling; maceration or wasting away (of the body.)

झड     

ना.  अखंड वृष्टी , संततधार ( पावसाची );
ना.  गळती , झीज .

झड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  पावसाची एकसारखी वृष्टी   Ex. अचानक पावसाची झड आली आणि आम्ही भिजलो
ATTRIBUTES:
अनवरत
ONTOLOGY:
प्राकृतिक घटना (Natural Event)घटना (Event)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benবৃষ্টি
hinझड़ी
kanಜಡಿ ಮಳೆ
malചെറുമഴ
oriଝଡ଼ି
panਝੜੀ
tamதூறல்
urdجھڑی , مسلسل بارش , لگاتار بارش
noun  गळून पडण्याची क्रिया   Ex. शिशिरात झाडाच्या पानांना झड लागते./केसांचे गळणे थांबविण्यासाठी तो कित्येक प्रकारच्या औषधांचा वापर करतो
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
गळणे
Wordnet:
benপড়া
hinझड़न
kasنیٖرِتھ ژَلُن , ؤسۍ پیوٚن , ہَرُن
kokझडणी
oriଝଡା
sanअवगलनम्
urdجَھڑَن , جَھڑنا , جَھرَن
See : झडप

झड     

 स्त्री. ( गो . ) पिशाच्चबाधा .
क्रि.वि.  झटकन इ० पहा .
 स्त्री. त्वरा ; जलदी ; घाई ; पांचाळ देशूं लंघौनीं । पातलासे झड वरौनि । - शिशु २३६ . [ सं . झटिति ; प्रा . झडि ]
 स्त्री. १ पावसाची एकसारखी वृष्टि ; झिंबड ; पर्जन्याचा संतत वर्षाव ; त्यावरून २ ( ल . ) एखाद्या वस्तूचा सारखा वर्षाव . ( क्रि० लागणें ; बसणें ). भीमावरि न गणुनि शरवृष्टीची झड करी करी लगट । - मोद्रोण २ . ४६ . ३ जोराच्या पावसाचे उडणारे तुषार ; वावझड ; शिंट . ४ ( ल . ) पावसाचे तुषार आंत येऊं नयेत म्हणून दार , खिडकी , पागोळया इ० कांवर बसविलेलें झडप , तट्टया , पाखाटी , छप्पर , हाथरी ( सुपारीच्या झाडाची चुडतें ). ५ ( घार , गिधाड इ० हिंस्त्र प्राण्यांची ) झडप ; झपेट ; झांप . ६ ( ल . ) धांव ; उडी ; झडपडा ( एखादी वस्तु मिळावी म्हणून घातलेला ) उत्कंटेनें घातलेली उडी ; झेंप . झडकरि झड घाली धांव पंचानना रे । - रामदास , करुणाष्टकें ( ७ . नवनीत पृ . १७० . ) ७ एका वस्तूवर एकाच कालीं अनेकांची प्रवृत्ति . ( क्रि० घालणें ; करणें ; पडणें ; लागणें ). एकच विहीर पडली त्यामुळें सर्व लोकांची झड पडते . ८ ( एकामागून एक येणार्‍या गोष्टींची , माणसांची ) माळका ; परंपरा . ( क्रि० लागणें ; पडणें ). [ घ्व . प्रा . दे . झडी = निरंतर वृष्टि ]
 स्त्री. १ ( डोक्याचे केंस , झाडांचा मोहोर , पानें इ० कांचें एकसारखें ) गळणें ; पड . २ ( ल . ) ( शरीराची क्षय इ०कानं होणारी ) झीज ; क्षय ; क्षयरोग . ( क्रि० घालणें ; लागणें ; पडणें ). [ झडणें पहा ].
 स्त्री. झुंज ; लगट ; झोंबाझोंबी ; हल्ला . ज्याच्या शरीरबळाचें कोड । एकला लक्षांवरी दे झड । - एभा १७ . १३९ . [ सं . झट ; म . झट ] झडे येणें - अक्रि . लोभाविष्टपणें मागें लागणें . तो गुरु नव्हे भिकारी । झडे आला । - दा ५ . २ . २० .

झड     

झड घालणें
धांवून जाणें
झेप घालणें
‘झडकरि झड घाली धांव पंचानना रे।’ ‘ते पाहुनि कवि वदले, झड घाली लाव की असि ससाणा।’ -रामकरुणाष्‍टकें. -मोद्रोण ११.५१.

Related Words

झड   पातीयां झड   आषाढ झड   झड वारें येतां असतांना माडा मुळांत रांवचें न्हंय   بٲنسوٗ پَردٕ   औवानि फरदा   চিক পর্দা   বাঁহৰ পর্দা   चिकाचा पडदा   ಬಿದಿರನ್ನು ತೆಳುವಾಗಿ ಸೀಳಿ ಮಾಡಿದ ಬಟ್ಟೆ   മുള കൊണ്ടുള്ള തട്ടി   ଚିକ୍   वैणवजवनिका   ચિક   चिक   பாய்திரை   వెదురుతడిక   swoop   पर्दा   किनळ   झडा   रेपा उठणें   शलख   राड बांधणें   झकमक   झडाझडाड   झडाझडी   झडाडां   सदेठ   abscission   झडाझड   झडाझडां   झडिवारा   अवरजून   चकाचकी   वावझड   शलक   पलिती   सरकट   सफरजंगी   वांकुडी   वाकड   वाकडी   वाकुडी   झडपड   झडया   टपार   तासेरा   ताशेरा   गळणे   कपची   झटापट   झटापटी   झडझड   झडझडां   झिंबड   झिंबडी   तडकाफडकी   झडझडणें   झडझडीत   झडझडून   झींट   सरबत्ती   कपचा   झीड   झीण   तासीर   झडणें   चकमक   वाद्य   झडी   झांजड   झांजर   झीट   रेप   धूसर   तवर   आखाडी   झटकारा   संतत   वाव   लटपट   सतत   कांटे   कोड   झटका   सात   सर   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP