Dictionaries | References

केंस

   
Script: Devanagari
See also:  केश , केस

केंस     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  तकले वयले तंतू   Ex. काळे लांब केंस सोबीत दिसतात
HOLO MEMBER COLLECTION:
जटां विणी शेंडी केंसांचो चोंबो
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmচুলি
bdखानाइ
benচুল
gujવાળ
hinबाल
kanಕೂದಲು
kasمَس
malമുടി
marकेस
mniꯁꯝ
nepकेश
oriବାଳ
sanकेशः
tamமுடி
telవెంట్రుకలు
urdبال , مو , رواں
noun  प्राण्यांचे कातीर आसता अशी सुता भशेन लांब बारीक वस्तू   Ex. माकडाचे सुमार सगलेच कुडीचेर केंस आसतात
HOLO MEMBER COLLECTION:
खाड मिशयो
HYPONYMY:
आयाळ केंस भुंवी ल्हंव पातकडी मोव केंस
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmনোম
bdखोमोन
benলোম
gujવાળ
kanರೋಮ
kasوال
malരോമം
mniꯃꯇꯨ
oriବାଳ
sanवृजिनः
tamமுடி
telవెంట్రుకలు
urdبال , مو , رُواں , رونگٹا , شَعر

केंस     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A hair: also pl The hair. केसास धक्का न लागूं देणें Not to hurt a hair of the head.

केंस     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A hair; the hair.
केसांच्या अंबाड्या   होणे Used of the hair turning grey.

केंस     

केश पहा . ( कांहीं वाप्र )
०काढणें   शमश्रु करनें .
०नखलणें   केसांतून नखें ( बोटें ) फिरवून ( फणीप्रमाणें ) केंस व्यवस्थित करणें ; जटा काढणें .' वेणी विंचरली केंस नखलुन । अलंकार चढविले हिर्‍याचें कळसकाप कुंचलुन । ' - प्रला २२७ . केसानें गळा कापणें - विश्वासघात करणें ; गोडगोड बोलुन सर्वांचा केसानें गळा कापलात अँ ! ! - कांचनगड . केसांनें चरण झाडणें - सेवा करण्याचा कळस करणें ; अगदीं हलकी सेवा करणे .' पहिन क्षणभरी । चरण झाडीन केशीं । ' - धावा नवनीत पृ ४४९ . केसास धक्का लागूं देणें - उत्तम प्रकारें सरंक्षण करणें ; उपद्रव होऊं न देणें . ' तुझिया ढका न लागो साधुपिपीलिकचमूगुडा केशा । ' - मोकर्ण ५० . ३ म्ह० १ ( गो .) केसकाराचो पार ना तर बोडकांक कोण विचारतां = मोठमोठ्यांची दाद नाहीं तर गरिबाची काय कथा ? २ केस काढल्यानें मढें हलकें होत नाहीं . = थोड्याशा मदतीनें काम भागत नाहीं . ३ हजार बोडक्या आणि एक केसकरीण = निराधार अशा पुष्कळ निरश्रितांमध्यें थोडीशी मालमत्ता बाळगुन असणारा . ४ ज्यानें केसकरणी गिळल्या त्यास बोडकीच्या काय पाड . सामाशब्द -
०करीण  स्त्री. सकेश विधवा .
०टी  स्त्री. १ घाणेरड्या , विसकटलेल्या केसांच्या झिपर्‍या . २ ( तिरस्कारार्थी प्रयोग .) केंस केशट्यो पहा .
०तूड   तोड - नपु . केस तुटल्यानें होणारा फॊड , गळूं .
०पिक्या वि.  म्हातारा . ' हा केंसपिक्या सयाजीरावांचा वडील भाऊ .' - विवि ८ . २ . ३० .
०पुळी   ( गो .) केसतुड पहा .
०भर   क्रिवि . थोडे सुद्धां . ' मग एवढी जड पारडीं उचलली असतां खांदा केसभरहि इकडे कीं तिकडे कलत नाहीं .' - नि .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP