Dictionaries | References

केस

   { kēsa }
Script: Devanagari
See also:  केंस , केश

केस     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : मुकदमा

केस     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : खटलो

केस     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A hair: also pl The hair. केसास धक्का न लागूं देणें Not to hurt a hair of the head.

केस     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A hair; the hair.
केसांच्या अंबाड्या   होणे Used of the hair turning grey.

केस     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  डोक्यावर असलेले काळ्या किंवा पांढर्‍या रंगाचे तंतू   Ex. सीतेचे केस दाट व लांब आहेत
HOLO MEMBER COLLECTION:
शेंडी जटा वेणी केसाचा पुंजका
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
केश बाल कुंतल अलक
Wordnet:
asmচুলি
bdखानाइ
benচুল
gujવાળ
hinबाल
kanಕೂದಲು
kasمَس
kokकेंस
malമുടി
mniꯁꯝ
nepकेश
oriବାଳ
sanकेशः
tamமுடி
telవెంట్రుకలు
urdبال , مو , رواں
noun  काळ्या, पांढर्‍या इत्यादी रंगाचे जनावरांच्या त्वचेवरील पातळ सूतासारखे अवयव   Ex. माकडाच्या पूर्ण शरीरावर केस असतात.
HOLO MEMBER COLLECTION:
दाढी मिशी
HYPONYMY:
आयाळ केस भुवई पापणीचे केस लव पशम
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बाल
Wordnet:
asmনোম
bdखोमोन
benলোম
gujવાળ
kanರೋಮ
kasوال
malരോമം
mniꯃꯇꯨ
oriବାଳ
sanवृजिनः
tamமுடி
telవెంట్రుకలు
urdبال , مو , رُواں , رونگٹا , شَعر

केस     

 स्त्री. १ कज्जा ; खटला . ' कोटींत ही केस चालु असल्यानें त्यासंबंधी लिहितां येणार नाहीं .' २ ( छापखाना ) अक्षरांचें खिळे ( टाईप ) ठेवण्यासाठीं लहान लहान खण असलेलें ठाईपाच्या उंचीइतकीच खणांची उंची असलेलें खोकें ; यांत दोन भाग असतात . अशीं दोन खोंकीं मिळून एक केस होते . त्यापैकीं एकीस अपर ( वरची ) व दुसरीस लोअर ( खालची ) केस म्हणतात . सामान्यत ; कोणतीहि वस्तु ठेव्सण्याची पेटी , डबी वगैरे . ३ रुग्ण ; आजारी मनुष्य . ' या डॉक्टरकडे आज प्रथमच केस आलेली दिसते . ४ मृत्यु ; विशिष्ट रोगानें आलेलें मरण . ' शहरांत रोज प्लेगच्या केस्सी २५ होत असत . ( इं . केस )
केश पहा . ( कांहीं वाप्र )
०काढणें   शमश्रु करनें .
०नखलणें   केसांतून नखें ( बोटें ) फिरवून ( फणीप्रमाणें ) केंस व्यवस्थित करणें ; जटा काढणें .' वेणी विंचरली केंस नखलुन । अलंकार चढविले हिर्‍याचें कळसकाप कुंचलुन । ' - प्रला २२७ . केसानें गळा कापणें - विश्वासघात करणें ; गोडगोड बोलुन सर्वांचा केसानें गळा कापलात अँ ! ! - कांचनगड . केसांनें चरण झाडणें - सेवा करण्याचा कळस करणें ; अगदीं हलकी सेवा करणे .' पहिन क्षणभरी । चरण झाडीन केशीं । ' - धावा नवनीत पृ ४४९ . केसास धक्का लागूं देणें - उत्तम प्रकारें सरंक्षण करणें ; उपद्रव होऊं न देणें . ' तुझिया ढका न लागो साधुपिपीलिकचमूगुडा केशा । ' - मोकर्ण ५० . ३ म्ह० १ ( गो .) केसकाराचो पार ना तर बोडकांक कोण विचारतां = मोठमोठ्यांची दाद नाहीं तर गरिबाची काय कथा ? २ केस काढल्यानें मढें हलकें होत नाहीं . = थोड्याशा मदतीनें काम भागत नाहीं . ३ हजार बोडक्या आणि एक केसकरीण = निराधार अशा पुष्कळ निरश्रितांमध्यें थोडीशी मालमत्ता बाळगुन असणारा . ४ ज्यानें केसकरणी गिळल्या त्यास बोडकीच्या काय पाड . सामाशब्द -
०करीण  स्त्री. सकेश विधवा .
०टी  स्त्री. १ घाणेरड्या , विसकटलेल्या केसांच्या झिपर्‍या . २ ( तिरस्कारार्थी प्रयोग .) केंस केशट्यो पहा .
०तूड   तोड - नपु . केस तुटल्यानें होणारा फॊड , गळूं .
०पिक्या वि.  म्हातारा . ' हा केंसपिक्या सयाजीरावांचा वडील भाऊ .' - विवि ८ . २ . ३० .
०पुळी   ( गो .) केसतुड पहा .
०भर   क्रिवि . थोडे सुद्धां . ' मग एवढी जड पारडीं उचलली असतां खांदा केसभरहि इकडे कीं तिकडे कलत नाहीं .' - नि .

केस     

केस पांढरे होणें
१. बराच काळ जाणें. काळ्याचे केस पांढरे होईतो दीर्घकाळ व्यतीत होणें. ‘किस्‍मदाबादच्या नबाबांच्या तैनातीत त्‍याचे केस पांढरे झाले होते.’-जादुगार पृ. १९.
वृद्ध होणें
वार्धक्‍य येणें.

केस     

केस [kēsa] श [ś] रः [rḥ] रम् [ram]   (श) रः रम् 1 The mane (as of a lion); न हन्त्यदूरेऽपि गजान्मृगेश्वरो विलोलजिह्वश्चलिताग्रकेसरः [Ṛs.1.14;] [Ś.7.14.]
The filament of a flower; नीपं दृष्ट्वा हरितक- पिशं केसरैरर्धरूढैः [Me.21;] [Ś.6.18;] [M.2.11;] [R.4.67;] [Śi.9.47.]
The Bakula tree; रक्ताशोकश्चलकिसलयः केसर- श्चात्र कान्तः [Me.8;] [Ku.3.55.]
The Punnāga tree.
The fibre (as of a mango fruit).
Saffron.
The hair.
रम् A flower of the Bakula tree; सुरभि- गन्धपराजितकेसरम् [R.9.36.]
Gold.
Sulphate of iron.-Comp.
-अचलः   an epithet of the mountain Meru; [Bhāg.5.17.6.]
-अम्लः   the citron.
-वरम्   saffron.
केस [kēsa] श [ś] रिन् [rin]   (श) रिन् m. [केश-स-र-इनि]
A lion; अनुहुंकुरुते घनध्वनिं न हि गोमायुरुतानि केसरी [Śi.16.25;] धनुर्धरः केसरिणं ददर्श [R.2.29;] [Ś.7.3.]
The best, excellent, or most prominent of a class (at the end of comp.); cf. कुञ्जर, सिंह &c.
A horse; [Mb.12.78.4.]
The citron plant.
 N. N. of the father of Hanūmat.
-रिणी   A lioness; [Ks.7.12.] -Comp.
-सुतः   an epithet of Hanūmat.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP