Dictionaries | References

धांव

   
Script: Devanagari
See also:  धाव

धांव     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. धांव घेणें To quicken pace; to begin to run. धांव मारणें To ask an exorbitant price.

धांव     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The extent or distance of a run. The iron band of a wheel, the tyre. The inclined plane at a drawwell. Extent of ability; utmost stretch of one's means.
धाव घेणें   To begin to run.

धांव     

 न. ( गो . ) कुंपणाचे दार .
 स्त्री. १ धूम ; पळणे ; शर्यत ; जोराने चालण्याचा प्रकार . ( क्रि० मारणे , ठोकणे , मोडणे , जिरणे , खचणे , संपणे ). २ पळण्याने आक्रमिलेली जागा , अंतर , मजल . एथून त्याचे घर धांवभर आहे . ३ गाडीच्या चाकाच्या परिघाला बसवितात ती लोखंडी पट्टी . ( क्रि० मोडणे ). ४ मोटेचे बैल ज्या उतरणीने चालतात ती वाट ; मोटेचा उतार . ५ ( ल . ) सामर्थ्याची , संकल्पाची ; परमावधि ; मनाची तयारी , उडी . ह्या लग्नास हजार रुपये खर्चू इतकी आमची धांव . ६ जास्तीत जास्त अपेक्षा , कल्पना . आमच्या मते सगणास पांच रुपये पडावे पण तूं फार धांव मारतोस . ७ प्रगति ; जाण्याची , वाढण्याची मर्यादा . अंधळ्याची धांव कुडापावेतो ; सरडाची धांव कुंपणापावेतो ; मनुष्याची धांव राजापर्यंत . तया मीवांचूनि धांव । आनौती नाही । - ज्ञा १२ . ७९ . [ सं . धाव ] धांव घेणे - १ पळण्यास आरंभ करणे . २ धांवत , जलदीने जाणे .
 स्त्री. बीळ ; भोंक ( साप , उंदीर यांचे ). काय मुख पेंव श्वापदांची धांव । - तुगा ९०४ .
०घालणे   जोराने धांवून जाणे . तैसाचि मित्रदेवहि पार्थावरि धांव आग्रहे घाली । - मोकर्ण १७ . ३ . धांव घाली आई । आतां पाहातीस काई । - तुगा ८३३ .
०कारु  पु. १ धांवणारा पळणारा . २ पाठीराखा . [ धांव + करणे ]
०चाल  स्त्री. ( कों . ) जोराची चाल ; धांवत जाणे .

Related Words

धांव   धांव घालणें   धांव धांव, जो बेध लिखासो पाव   मुलाची धांव आईपावेतों   सरडाची धांव कुंपणापर्यंत   जेथें बाव, तेथें तान्हेल्‍यांची धांव   धांवा धांव बहुत, दैवीं असेल तें प्राप्त   धांव ठोकणें   धांव धांव धांवले, फजीत पावले   राजाची धांव राजाप्रमाणें, गरीबाची धांव त्याप्रमाणें   धांव धांव धांवलें आणि तारीकडेन पाऊं रावलें   पाण्याची धांव समुद्राकडे आणि बायकांची धांव सोन्याकडे   कर्मानें धांव घेणें   अंधळ्याची धांव कुडापर्यंत   सरड्याची धांव कुंपणापर्यंत   मनुष्याची धांव राजा पावेतों   दैवानें धांव करणें   दैवानें धांव घेणें   काडीचा शिरकाव, तेथे मुसळाची धांव   राजाची धांव राजाप्रमाणें, गरीबाची त्याप्रमाणें जाणे   मर्जी देवाची देवाची। मिथा धांव मनाची   सरडयाची धांव कुंपण गांठते आणि गरीबाची ताकद तोकडी पडते   धांवडा   सात खाय, पांच खाय आणि वैद्या माझा हात पाह्य   दवड   दऊड   तीए   भरदपट   रुमडी पाळ शेळीक धांवता   धांवण   वेंधळा   गिरगिट   सांटली-पोटली   अशक्त जातो कुडा पावेतो   भरदवड   भरदौड   भरधूम   भोपळो   धाव   उकसाबुकशीं   उकसाबुकसां   उकसाबुकसीं   ओढव   केकाणें   अंत पाहणें   धांवड   काजव्याचा उजेड काजव्याच्या भोंवतीं   काजव्याचा उजेड गांडीपुरता   काजव्याचा उजेड त्याचे अंगाभोंवतीं   एरु   आनौति   उंदीर हागतलो किते नी शेणो थापतालो किते (गो.)   उंदीर हागेल शेण थापेल   सरडूक   सरडोका   सरढा   अरुसा   गेली चाकाची मांडोळी, झाली गाडीची खांडोळी   गेली चाकाची मांडोळी, झाली गाडीची रांडोळी   उडाण   एरी   कुपण   कॅप   सरड   सरडा   टायर   भरधांव   मांडळ   मुंगीचीया घरा कोण जाई मूळ।   कुंपण   अंदाजा   अरुश   दौड   झड   एर   अंदाज   धांवा   चंपक   उभी   सरट   अरा   झडप   धावा   धुमाळी   नेमी   अरुष   चारी   भिरभिर   भिरभिरां   भिरभीर   भिरभीरां   धांवणे   धावणे   नेमि   आव   भराका   कसा   वेंट   वेट   चाक   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP