Dictionaries | References क कसा { kasā } Script: Devanagari See also: कसी , कसें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कसा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : गठीला, तंग Rate this meaning Thank you! 👍 कसा A dictionary, Marathi and English | Marathi English | | kasā a Of what kind, sort, fashion, manner, appearance? Pr. कशांत काय फाटक्यांत पाय. kasā ad How? in which way or method? for what reason? by what cause? This word is much used in connection with the verbs, indicating unprecedentedness or extraordinariness of action; as हा धावतो कसा-जेवतो कसा-लिहितो कसा-वाचतो कसा -बोलतो कसा &c. This man runs, eats, writes &c. how? oh! how shall I describe it--with what comparison compare it? धाव कसा, जेव कसा, बोल कसा &c. Run, eat, speak &c. how? oh! how shall I say how? i.e. Run &c. with utterly unexampled speed; run as मारुति; speak as बृहस्पति; write as गणपति; give or be liberal as कर्ण or बली. 2 Used also in indication of generalness or indefiniteness; as जा कसा, ये कसा, बोल कसा &c. Go, come, speak &c. someway or other, any how. 2 A long narrow money bag. 3 The string by which the mouth of a bag is drawn and closed, knittle. Rate this meaning Thank you! 👍 कसा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Of what kind? ad How? m Tie, a long narrow money-bag. Rate this meaning Thank you! 👍 कसा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun पैसे ठेवण्याकरता हात दीड हात लांब व अरुंद असलेली कमरेस बांधावयाची पिशवी Ex. अंतूशेठ व्यापाराला जाताना कमरेला कसा बांधून त्यात पैसे ठेवतात. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बटवाWordnet:benবটুয়া hinहिमयानी kanಅಡಿಕೆ ಚೀಲ malപണസഞ്ചി panਥੈਲੀ sanटोपरः tamசுருக்குப்பை telచేతి సంచి urdکمربند تھیلا adjective कोणत्या प्रकारचा Ex. तो माणूस कसा आहे हे त्याच्याशी बोलल्यावरच कळेल MODIFIES NOUN:काम गोष्ट जीव ONTOLOGY:संबंधसूचक (Relational) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:asmকেনেধৰণৰ bdमा बादि benকিরকম gujકેવું hinकैसा kanಎಂತಹ kasکِیُتھ kokकशें malഎങ്ങനത്തെ mniꯀꯔꯝꯕ nepकस्तो oriକେମିତି panਕਿਹਾ sanकिदृश tamஎப்படிபட்ட telఎలాంటి urdکیسا , کس نوع کا , کس طرح کا adverb कोणत्या प्रकारे अथवा रीतीने Ex. तू कसा आहेस?/तुम्ही कसे आहात? MODIFIES VERB:असणे काम करणे ONTOLOGY:रीतिसूचक (Manner) ➜ क्रिया विशेषण (Adverb)Wordnet:asmকেনে bdमाब्रै benকিভাবে gujકેવી રીતે hinकैसे kanಹೇಗೆ kasکِتھٕ پٲٹھۍ kokकशें malഎപ്രകാരം mniꯀꯔꯝꯅ nepकस्तो oriକିପରି panਕਿਸ ਤਰ੍ਹਾਂ sanकथम् tamஎப்படி telఏవిధముగా urdکیسے , کس طرح , کس طرح سے adverb कशा प्रकारे Ex. अनंतठायी वास करणाऱ्या ईश्वराचा ठाव मनुष्याला कसा लागू शकतो? ONTOLOGY:प्रश्नसूचक (Interrogative) ➜ क्रिया विशेषण (Adverb)Wordnet:asmকেনেকৈ bdमाब्रै benকিভাবে gujકેવી રીતે hinक्योंकर kanಹೇಗೆ kasکِتھۍ پٲٹھۍ malഎപ്രകാരം nepकसरी oriକିଭଳି panਕਿਵੇਂ sanकथम् telఏంచేయాలి urdکیوں کر , کیسے Rate this meaning Thank you! 👍 कसा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि.वि. १ कोणत्या प्रकारनें अथवा रीतीनें ? कशासाठीं ? कोणत्या कारणानें ? हा शब्द अपुर्वता किंवा लोकोत्तरपणा दाखविण्यासाठी निरनिराळ्या क्रियापदाबरोबर पुष्कळ वेळां योजितात . जसें :- हा धावतो कसा , जेवतो कसा , लिहितो कसा , बोलतो कसा इ० त्याचें वर्णन मला करवत नाहीं !; ओहो ! धांव कसा , बोल कसा , जेव कसा = ज्याला दुसरें उदाहरण नाहीं असें धाव , जेव , वगैरे , म्हणजे मारुती सारखा धाव ; बृहस्पतीसारखा बोल , गनपतीसारखा लिहि , कर्णासारखा किंवा बळीसारखा दानधर्म कर इ० २ सामान्य अर्थानेंहि योजितात जसें :- जा कसा ; ये कसा ; बोल कसा = कोणत्या तरी प्रकारानें कसेंहि करुन जा , ये बोल इ० . ३ निश्चितार्थानें किंवा निःसंदेहार्थानें जसें - तूं जा कसा - निश्चित जा . ' भीष्म पतन पावे तों आम्हांला हो सहाय चाल कसा । ' मोभीष्म १ . १०२ . वि. कोणत्या जातीचा , प्रकारचा , धतींचा , रीतीचा देखाव्याचा , म्ह० ' कशांत काय फाटक्यांत पाय ' ( सं . कीदृश ) पु. ( आगरी ) लहान बोरू . याची लेखणी करतात . ' ह्मा ओहोळाच्या खाचरांत चालू सालीं कसा फार आहे .' ( सं . कशेरु ) पु. १ अंगरखा किंवा टोपडें इल्यादिकांचा बंद . ' आंगडियाचा कसा सोडितां । म्हणे नखें दुखती माझी आतां । - ह ७ . २४४ . २ पैसे ठेवण्याकरितां हात दीड - हात लांब व अरुंद असलेली कमरेस बांधावयाची पिशवी . ३ ( बायकांचा ) झोळणा , बटवा वगैरेची दोरी , नाडी . ( सं . कर्ष् ) Rate this meaning Thank you! 👍 कसा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कशास कांहीं ठिकाण नसणें मुळात कोणताहि आधार नसणें अगदी निराधार स्थिति असणें काही नसणें. ‘कशास काही ठिकाण नसतांहि आपल्या अंगची योग्यता लोकांस अधिक वाटते’ -नि ३२०. Rate this meaning Thank you! 👍 कसा A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | कसा f. f. (= कशा) a whip Sch. on [L.] Rate this meaning Thank you! 👍 कसा The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English | | कसा [kasā] = कशा q. v. Related Words कसा कसा काय कसा तरी किसी तरह کُنہٕ طریٖقہٕ सखू पाठ घांसली तर घासूं पण खंडीचा तोटा कसा सोसूं ಅಡಿಕೆ ಚೀಲ टोपरः کمربند تھیلا சுருக்குப்பை చేతి సంచి हिमयानी പണസഞ്ചി शहरचा कसा, खेडयाचा पसा ଗାଞ୍ଜିଆ शिंप्याचा कसा आणि दळणारणीचा पसा കൂടുതലായി दळणारीचा पसा, सोनाराचा मासा, दरज्याचा कसा राखेचे डोहाळे, मुलगा राजबींडा कसा निपजेल पाण्यांतला मासा पाणी प्याल्या शिवाय कसा राहील पैसा कसा मोडूं, मला येतें रडूं सोनाराचा मासा, शिंप्याचा कसा कि दळणारणीचा सोनाराचा मासा, शिंप्याचा कसा कि दाणेवाल्याचा पसा हातीं आला ससा तो गेला कसा कशेय भशेन বটুয়া ਥੈਲੀ उलथा पसा, पालथा पसा, माकडा तुझा संसार कसा तेली, ससा, गुरव, म्हसा, गांवा गेला तो येईल कसा? नव जाण मोच्यांनी उदक पिले, एकलो कसा आनवाळो उरतलो? heavyset बोटवो stocky thickset વાંસળી thick tight compact close कोणाला कशाचें, बलुत्याला पशाचें मोठ्या मुश्किलीने येनकेनप्रकारे धडपडत कसकसला टू जोडून कशेय कसो अथिमाय कसकसचा मूळ प्रकृतीचें कारण, स्वरुपा नसे मान आधल्या घरचे मधल्या घरी, आणि भिंतीवरून कारभार करी कशाला काशानशीं कंठणे वोहटळ दिवा वोहटळीला दिवा बॅग मेटीव चंदनबिना कैशी चांदणी, मोतिबिना कैचा हार घोडा जेरबंदीं, मनुष्य संबंधीं (ओळखावा) आलुका आलुकेपण खुर्जी कशास कसेला कस्कसा काशानें काशाला काशास कोणाला कशाचें व बोडकीला केसाचें केवूं वाट सुधारणें वान्नांत बैसूनु कांडणा मार चुकवूच्याक जात्तवे? वठम वेशींत मारलें गावांत सांगू नका व्हंकल मोनी व्होरेत मोनो गोंडें हत्यार दिवस डोईवर येणें थत्तुरमत्तुर दर्पण अंधळयाकरीं, देतां न होय उपकारी रहीस भोवसा मालका मैंदाच्या हातांत फांसे नाकावर असणें पोटास येणें सुखात्मिका स्लोविनीयाचा रहिवासी हांक ऐकूं न येणें हांक कानावर न जाणें हाक कानीं न पडणें कांइसा कांइसी कांइसें आलुकी खिचवटणें कसला कसाकसा कसेपरी उत्तरदिवस Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP