Dictionaries | References

कांइसा

   
Script: Devanagari
See also:  कांइसी , कांइसें

कांइसा

   सना . १ कसला ? कशाचा ? कोठील ? ' हावो कवणु असें आंगनी चाहाळु कांइसा । ' - शिशु १७३ . २ कशाचा ची - चें ? कशाकरितां ? काय म्हणुन ? ३ कसा - सी - सें . ? ' ऐसें कांइसें वो निढाळपण । ' - शिशु १७९ . ( कसा )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP