Dictionaries | References स सरडाची धांव कुंपणापर्यंत Script: Devanagari Meaning Related Words सरडाची धांव कुंपणापर्यंत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सरडा जास्तींत जास्त धावेल कोठपर्यंत तर कुंपणापर्यंतत्याच्यापुढें नाहीं. त्याप्रमाणें मर्यादित संकुचित काम, कुवत. -गांगा. १५५. ( गो.) सरडयाची धांव वयेमरेन. ‘ इंग्रजी ही किति केलें तरी परभाषातिच्यांत आमची मजल " सरडयाची धांव कुंपणापर्यंत " या न्यायानेंच जावयाची. " ( न. चिं. केळकर.) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP