Dictionaries | References

जेथें बाव, तेथें तान्हेल्‍यांची धांव

   
Script: Devanagari

जेथें बाव, तेथें तान्हेल्‍यांची धांव

   विहीर, असेल तेथेच पाणी पिण्यास तान्हेला जाणार. त्‍याप्रमाणें ज्‍या ठिकाणी प्राप्तीची आशा आहे अशाच ठिकाणी गरजू माणूस जात असतो. तु०-मुंगीचिया घरा कोण जाय मूळ। देखोनिया गूळ धांव घाली ।।-तुगा २४४०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP