Dictionaries | References प पाण्याची धांव समुद्राकडे आणि बायकांची धांव सोन्याकडे Script: Devanagari Meaning Related Words पाण्याची धांव समुद्राकडे आणि बायकांची धांव सोन्याकडे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पाणी ज्याप्रमाणें स्वाभाविकपणें समुद्राकडे वाहात जातें त्याप्रमाणें स्त्रियांचा ओढा स्वाभाविकच दागिन्यांकडे असतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP