Dictionaries | References

जातें

   
Script: Devanagari
See also:  जांतें , जाते

जातें     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : दांतें, दांतें, दातें

जातें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
jāntē or ñjātēṃ n A handmill, a kern or quern. Pr. जात्यावर बसल्यां गीत अठवतें Matters occur to remembrance upon occasion. जातें ओढणें To turn or ply the mill.

जातें     

 न. दळण्याचें साधन , यंत्र . दोन वर्तुळाकार दगड एकमेकांवर घासून मधील पदार्थाचा चुराडा करतील अशी यांत योजना असते ; घट्टी ; घंटी ; चक्की ; जातीण . दळुनिया पीठ केलें । काळ बैल तेंहि गिळी । ऐसें हें दुष्ट जातें । बहुतां जनांला छळी । - मध्व ३८९ . [ सं . यंत्र ] म्ह० १ जात्यावर बसल्यां गीत आठवतें = प्रसंग आला असतां आपोआप हातून काम होतें . २ जात्यांतले रडतात सुपांतले हंसतात .
 न. एक मुलींचा खेळ . - मखे ३०६ . - व्याज्ञा १ . ३७९ .
०ओढणें   जातें फिरविणें .
०उकटया वि.  टाकी लावणारा . [ जातें + उकटणें ]

Related Words

जातें   हरिकाचें जातें   मुद्दलाचें घर व्याजांत जातें   फुटलें जातें, तुटलें नातें   आधीं शहाणपण जातें, मग भांडवल जातें   अब्रु घेऊन जातें, तें प्राणावर येतें   काम होऊन जातें, शब्‍द राहतो   कालेंकरून येतें, समयपरत्‍वें जातें   कपटानें द्रव्य मिळतें, अवघें कुकर्मानें जातें   कोठल्‍या कोठें न्‌ तुळजापुरा जातें   कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें, पण तंगडी उंच केली नाही तर   कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें, पण तंगडी वर केली नाही तर   केळें म्‍हणून एखादे वेळीं गाजर विकले जातें   सांगितलेली बुद्धि जाते मग भांडवल जातें   दुखणें दिवा पाहून येतें न्‍ फडा पाहून जातें   mill   milling machinery   द्रव्यापरी द्रव्य जातें, द्ररिघ्राजवल दरिद्र जातें   जातें झाडतें, तुम्‍हां वाढतें   दळतां दळतां जातें फुटलें   जातें फुटलें आणि नातें तुटलें   दुसर्‍याच्या डोळ्यांत बोट पटकन जातें   दुसर्‍याच्या डोळ्यांत भसकन्‍ बोट जातें   लोकाच्या डोळयांत बोट लवकर जातें   बोट गेलें म्हणजे डोकें जातें   घर जातें खाण्यांत, वांसे जातात तोंडीं लावण्यांत   घी जातें आणि चमडा पण जातो   हत्तीच्या पायीं येतें, मुंगीच्या पायीं जातें   जाणार्‍याचे जातें आणि कोठार्‍याचे पोट दुखतें   दिवा पाहूण येतें, फडा पाहून जातें   बोल गे वाचे, तुझें काय जातें   पाटीलकीचें नातें, घरीं नाहीं फुटकें जातें   नवरा जातो नवरीसाठीं वर्‍हाड जातें खायासाठीं पोटासाठीं   धरावें तर डसतें, सोडावें तर पळून जातें   येतें हत्तीच्या पायानें, जातें मुंगीच्या पायानें   grinder   घरांत येतें बाहेर जातें, सारीं कामं मीच करतें   दुखणें हत्तीच्या पायीं येतें आणि मुंगीच्या पायीं जातें   मनीं धरावें तें होतें, विघ्न अवघेंचि नासून जातें   प्रेम संपादणी आणि लढाई यांत जें जें केलें जातें तें तें उचित होय   जातणी   ठवला   जांतणी   जांतली   घं टी   हिडक   व्याज दिसे आणि मुद्दल भासे   व्याजनारायण मुद्दलनारायण   व्याजाचे आशेनें मुद्दलाचा नाश   व्याजाला सोकला ऐनाला मुकला   व्याजाला सोकला मुद्दलाला मुकला   मारा भिणें भूत पळतें   जांतुली   जांतण   १८००   खिळामाणी   घिरघिराट   हुन्नारी हून केल्यारी काम ससार जाता   वाण्याची दुकानदारी, रिकामें पोतें करिते उधारी   पापीका धन कुत्ता खाय   पापीका माल, खाय चंडाल   येतील वांग तर फेडतील पांग   पुस आणि थंडीनें पाडिला भूस   श्रीमंताचा केर भरला, दारिद्र्यचा शीण सरला   लोभाला बळी पडला, घरादराचा नाश झाला   उपटजातें   कटमिति   कटमुदत   अल्प अपराध जरी घडे, केल्या चाकरीवर पाणी पडे   अंड कपाटीं जाणें   अंड ब्रह्मांडास जाणें   अंधार हा चोरास पथ्य   अपराध्यांची मंडळी तीच रक्षणीक टोळी   गुरूळ   किरकिर्‍या   घरघरां   सोदित्तल्याकधा   जातीण   लोंकर आणायला जायचें आणि हजामत होऊन यायचें   भरडी   रांदिल्लें सरता, केलेलें (उलाइलें) उरता   मांजर मारणें   पाण्याची धांव समुद्राकडे आणि बायकांची धांव सोन्याकडे   पाण्यावयलो देव नि सवतीवयलो घोव   जांतां   बचकेंत पाणी धरणें   धांवतल्याक एकी हादी   धांवतल्याक एकूच वात, सोदतल्याक धा वाटो   नफा दिसता है, मुद्दल घुसता है   निघळणें   नेटून   वळणाचें पाणी वळणानिंच जाईल   पाण्यावरुन वळण बांधावें   खिदाई   उकटींव   कनीस   घोडयाच्या पायीं येणें आणि मुंगीच्या पायीं जाणें   हिरक   ह्रुदय फाटून जाणें   ह्रुदय फुटणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP