Dictionaries | References

दुखणें हत्तीच्या पायीं येतें आणि मुंगीच्या पायीं जातें

   
Script: Devanagari

दुखणें हत्तीच्या पायीं येतें आणि मुंगीच्या पायीं जातें

   दुखणें येतांना एकदम जलद येतें व फार जोरदार असतें पण स्थांतून मनुष्य बरें व्हावयास फार दिवस लागतात व तें फार हळूहळू बरें होतें. Misfortunes come on wings and depart on foot

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP