Dictionaries | References

दुखणें काढणें

   
Script: Devanagari

दुखणें काढणें

   १. आजारातून उठणें
   दुखण्यातील कष्‍ट सहन करणें. २. आजारी मनुष्‍याची शुश्रूषा करणें
   आजार्‍याची खस्‍ता खाणें.
   दुखण्याची व्यथा सहन करणें
   रोगापासून होणारी पीडा निमूटपणें सहन करणें, ‘ दुखणें कढाषें पोरांनीं आणि भूक काढावी गुरांनीं.’
   एखाद्याच्या आजारांत रोग्याची शुश्रूषा करणें
   दुखण्यांत मदत करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP