|
न. ( कों . गो .) विहिरींतून पाणी काढण्याचे साधन ; पोहरा , कळशी , बसकट आकाराचा तांब्याचा लोटा , दोरी . बांधण्यासाठी याला एक कडी असते .' अ.क्रि. उतरणें , शमणें , निघणें , कमी होणें , ( पाऊस , ताप , नदीचा पूर ). ' पाऊस काढला म्हणजे मी बाजारांत जाईन .' ' सिंधु एके आंगें काढे । ' - ज्ञा १५ . ११९ .
|