Dictionaries | References

लाज काढणें

   
Script: Devanagari

लाज काढणें

   अब्रु घालविणें.
   निर्लज्ज म्हणणें.
   बुरखा घेणें. मारवाडी गुजराथी बायका कोणीं पुरुषानें त्यांच्याकडे पाहिल्यास तोंडांवर पदर ओढून घेतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP