Dictionaries | References ल लाज { lājḥ } Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 लाज हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : प्रतिष्ठा, सराय, लज्जा Rate this meaning Thank you! 👍 लाज A dictionary, Marathi and English | Marathi English | | Shame, modesty, sense of decency. 2 Bashfulness. 3 Honor, reputation, honorable standing. v ठेव, राख, संभाळ. 4 Shame, dishonor, disgrace; as नांवावर लाज आणणें -लावणें. लाज राखणें g. of o. To hide the shame of; to cover from shame or exposure. Pr. लाज नाहीं मना कोण्ही कांहीं म्हणा When Shame is extinct in the soul universal reproach is powerless. लाजें- काजें or लाजलज्जेनें By the force or at the impulse of shame; with some sense of shame. काजें is merely in reduplication of लाजें. Sometimes the nominative, लाजकाज, occurs, implying Shame or modesty in the general. v घर, बाळग, सोड, & सुट, जा, उड. Rate this meaning Thank you! 👍 लाज मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. मर्यादा , लज्जा , विनय ; ना. खंत , टोचणी ( मनाला लागणारी ) शरम ; ना. भिडस्तपणा , भीड , संकोच ; ना. अब्रू , प्रतिष्ठा , मोठेपणा , Rate this meaning Thank you! 👍 लाज मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun ज्यामुळे मनुष्य इतरांशी बोलायला वा वागण्यात संकोचतो ती मनोवृत्ती Ex. लाजेमुळे ती मान वर करू शकली नाही ONTOLOGY:गुण (Quality) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:लज्जा शरमWordnet:asmলাজ bdलाजिनाय benলজ্জা gujતે મનોભાવ જે સ્વભાવત hinलज्जा kanಲಜ್ಜೆ kasشَرم malലജ്ജ nepलाज oriଲାଜ panਸ਼ਰਮ sanलज्जा tamவெட்கம் telసిగ్గు urdشرم , عار , ندامت , پشیمانی , شرمندگی , ہچکچاہٹ , تکلف Rate this meaning Thank you! 👍 लाज महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. लज्जा ; मर्यादा ; विनय . भिडस्तपणा ; भीड ; संकोच . प्रतिष्ठा ; मोठेपणा . ( क्रि० ठेवणे ; राखणे ; संभाळणे ). इच्छा पुरवील महाराजा । त्यासी लाज नामाची । - भूपाळी गणपतिची . लांछन ; अपमान , अवहेलना . जसे - नांवावर लाज आणणे - लावणे . शरम ; अपमान बेअब्रू याची मनाला टोंचणी ( अतिरेक दाखविण्यासाठी अनेकवचनी प्रयोग करतात ). दुसर्याच्या पुरुषाशी बेशरमपणाने बोलायला लाजा कशा नाही वाटत यांना ? - फाटक , नाट्यछटा ५ . [ सं . लज्जा ] म्ह० लाज नाही मना कोणी कांही म्हणा ( वाप्र . )०काढणे निर्लज्ज म्हणणे .०झांकणे राखणे अब्रू संभाळणे ; प्रतिष्ठा ठेवणे . आमची राखावी ती लाज । परंपरा हेंचि काज । - एकनाथ .०लावणे लाजविणे . त्याला विजय लाज लावि खरी । - मोकर्ण १७ . १ .०वांटून - अगदी निःसंग बनणे .पिणे - अगदी निःसंग बनणे .०होणे लज्जा वाटणे ; संकोच वाटणे ; अपमानाचा प्रसंग येणे . पतकरावास तर मोठी लाज झाली । - विवि ८ . १ . ८ . सामाशब्द -०काज स्त्री. ( सामा . ) लाज ; शरम ; नम्रपणा . ( क्रि० धरणे ; बाळगणे ; सोडणे ; सुटणे ; जाणे ; उडणे ).०कोंबडा पु. फार लाजाळू ; संकोची ; भिडस्त . आमचा मुलगा पंक्तीला लाजकोंबडा नाही .०मर्यादा स्त्री. मर्यादा ; विनय ; नम्रपणा ; [ लाज + मर्यादा ]०लज्जा स्त्री. लाजमर्यादा ; लज्जा ; लाज पहा . [ लाज + लज्जा ]०लावणा ण्या लाव्या वि . लाज आणणारा ; अब्रू घालविणारा हा बेटा वंशांत लाजलावणा निघाला । - बाळ २ . १६१ .०वट वि. लाजरा ; लज्जाशील ; भिडस्त ; नम्र . बायकांची जा . लाजवट असते . लाजट वि . लाजरा ; जरा भिडस्त . लाजणे अक्रि . शरम वाटणे ; शरमिंदे होणे . संकोच वाटणे ; भिडस्तपणाने दबकणे . विनयी , मर्यादशील असणे . ( लाजाळू नांवाच्या वनस्पतीने ) अंगसंकोच करणे . [ लाज , लज्ज ] लाजरा - वि . लाजाळू ; लाजवट स्वभावाचा ; विनयशील . लाजरी - वि . स्त्री . लाजाळू ( स्त्री . ) स्पर्श केला असतां जिची पाने मिटली जातात अशी ( वनस्पति ). लाजवणे , लाजविणे - उक्रि . लाज आणणे ; लाज लावणे ; शरमिंधा करणे . कोणेकाचे वैगुण्य बाहेर काढून तो लाजेल असे करणे . काल तुम्हास बोलावयास विसरलो खरा , आतां ते काढून मला लाजवूं नका . ( गुणांत ) मागे टाकणे . तो असा दाता निघाला की ज्याने कर्ण लाजविला . लाजाळू - ळूं - स्त्रीन . थोड्या स्पर्शाने पाने मिटणारी वनस्पति ; लाजरी . लाजाळूं गाडीत ठेवले तर गाडी चालूं लागताच त्याची पाने मिटतात . - मराठी ६ . पु . ( १८७५ ) पृ . २२४ . लाजाळू - वि . लाजरा . [ सं . लज्जालु ] लाजिंद्रा - वि . लज्जित . ओशाळा , मिंधा , या शब्दांप्रमाणे विशेषतः उपयोग . लाजाळू . [ लाज ] लाजेकाजे - क्रिवि . लाजलज्जेने . Rate this meaning Thank you! 👍 लाज नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | noun त्यो मनोभाव जुन स्वभावगत अथवा सङ्कोच, दोष आदिका कारणले अर्काको छेउमा टाउको उठाउन वा बोल्न दिँदैन Ex. लाजले उनले केही बोल्न सकिनन् ONTOLOGY:गुण (Quality) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:सङ्कोच धकWordnet:asmলাজ bdलाजिनाय benলজ্জা gujતે મનોભાવ જે સ્વભાવત hinलज्जा kanಲಜ್ಜೆ kasشَرم malലജ്ജ marलाज oriଲାଜ panਸ਼ਰਮ sanलज्जा tamவெட்கம் telసిగ్గు urdشرم , عار , ندامت , پشیمانی , شرمندگی , ہچکچاہٹ , تکلف noun विफलताको कारणले हुने घोर निराशा Ex. बारम्बार परीक्षामा असफल भएका कारण ऊ लाजले ग्रस्त भएकी छे ONTOLOGY:मनोवैज्ञानिक लक्षण (Psychological Feature) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कुण्ठा संकोच्Wordnet:gujકુંઠા hinकुंठा kanಆಶಾಭಂಗ kasپَریشانِ حال marनैराश्य mniꯅꯤꯡꯕ꯭ꯀꯥꯏꯕ oriକୁଣ୍ଠା telనిరాశ urdقنوطیت , یاسیت Rate this meaning Thank you! 👍 लाज A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | लाज f. m. (or f(आ). ) pl. fried or parched grain (esp. rice grain), [VS.] &c. &c.लाज n. n. the root of Andropogon Muricatus, [L.] Rate this meaning Thank you! 👍 लाज The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English | | लाजः [lājḥ] [लाज्-अच्] Wetted grain.-जाः (pl.) Parched or fried grain (f. also); (तम्) अवाकिरन् बाललताः प्रसूनै- राचारलाजैरिव पौरकन्याः [R.2.1;4.27;7.25;] [Ku.7.69,] 8.-जम् = उशीर q. v.; लाजोल्लापिकधूमाढ्यमुच्चप्राकारतोरणम् [Mb.5.191.21.] -Comp.-पेयाः rice-gruel.-मण्डः the scum of parched grain. Rate this meaning Thank you! 👍 लाज Shabda-Sagara | Sanskrit English | | लाज m. (-जः) Grain, wetted or sprinkled. n. (-जं) The root of the Andropogon muricatum. f. (-जा) or masc. plu. (-जाः) Fried grain. E. लाज् to fry, aff. अच् . ROOTS:लाज् अच् . Related Words लाज लाज लावणें लाज झांकणें लाज राखणें लाज होणें गरिबी येते, लाज जाते नागव्याला लाज नाहीं तरुणपणीं लाज, म्हातारपणीं खाज लाज मेली म्हणजेच मनुष्य धीट होतो भुकेक लाज ना, निंदेक मर्यादा ना लज (आपली) मांडी उघडतां आपणासच लाज वाटते ज्याला नाहीं लाज, त्याला पृथ्वीचें राज्य बसणारास लाज नाहीं तर पहाणारानें तरी लाजावें लाज आपल्या मनाची, दांभिक भक्ति जनाची लाज ना लज्जा आणि दारीं नित्य कज्जा लाज नाहीं निलटा, गळयांत बांधला वरंवटा नकटयाला लाज नाहीं, वकटयाला भाज नाहीं लज्जा कर्ज फार त्याला लाज नाहीं, उवा फार त्याला खाज नाहीं پَریشانِ حال सात लाज लाज काढणें लाज गर्नु लाज मान्ने लाज राखणे बोलत्याची एक लाज, केल्याची सात लाज कुंठा नैराश्य হতাশা কুণ্ঠা କୁଣ୍ଠା કુંઠા ಆಶಾಭಂಗ നിരാശ अन्नाची लाज धरणें जानव्याची लाज धरणें बाही धरल्याची लाज धरणें लाज वांटून पिणें पागोटयाची लाज धरणें पागोटयाची लाज बाळगणें frustration તે મનોભાવ જે સ્વભાવત आली खाज, म्हणून सोडली लाज अंधळ्या सासर्याची लाज ती काश्याची? लाज नाहीं अब्रु, कशाला घाबरुं सोडी लाज तो करी काज شَرم লাজ লজ্জা ଲାଜ ਸ਼ਰਮ ಲಜ್ಜೆ ലജ്ജ आपली मांडी उघडतां आपणांस लाज वाटते आपली मांडी उघडी केल्यास आपलीच लाज जाते छी सुण्या लाज ना, आजि म्ह्ळ्ळेलें फायिना लाज घातली भिजत, अन् अक्कल घातली शिजत लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा लाज नाहीं मला, भेटायला येतें तुला मनाची नाहीं तर जनाची तरी लाज बाळगावी लाजिनाय வெட்கம் నిరాశ సిగ్గు बहु उवा त्यास खाज नाहीं, बहु ऋणी त्यास लाज नाहीं निसुका निसुका (निसुक्या माणसाला) लाज नाहीं, कालचें बोलणें आज नाहीं पावसानें भिजविलें व सरकारनें मारलें त्याची लाज नाहीं गोसो बायनाय bashful निरशेवणी விரக்தி ਦੁੱਖ अति ऊ त्याला खाज नाहीं आणि अति ऋण (देणें) त्याला लाज नाहीं चतुराला चिंता फार, मूर्खा नाहीं लाज, सब घोडे बारा टक्के, पोट भरले नाही काज prestige prestigiousness defeat संकोच् पडदा उघडविणें इव्रत शंका घेणें शंका बाळगणें अप्रोद र्ही लाजेकाजेस्तव मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी उघड्या माथ्यानें कुण्ठा नक्वाली खारवीणशी झगडप उभ्यानें फेर धरुन मुतणें फेर धरुन मुतणें पाण्यांत डिखळ विरणें पेजेक आनी लजेक पडाना हुरमतघेऊ हुरमतघेणा एकलज्जां परित्यज्य सर्वत्र विजयी भवेत् शरम पार पाडणें डोळ्यांत पाणी असणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP