Dictionaries | References

(डोक्यावरचा) पदर काढणें

   
Script: Devanagari

(डोक्यावरचा) पदर काढणें

   अब्रू, लाज गुंडाळून ठेवणें. डोक्यावरुन पदर घेणें ही कुलींन स्त्रियांची चाल असे. अकुलीन, निर्लज्ज स्त्रियाच पदर न घेतां रस्त्यानें जात असत.
   माणसांतून उठून जाणें
   अमर्यादपणें वर्तन करणें
   रीत सोडणें.
   मान अपमान, जनापवाद यांकडे लक्ष न देतां करावयास उद्युक्त होणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP